विलास मुत्तेमवारांचा पक्षाला घरचा अहेर

August 24, 2013 10:56 PM0 commentsViews: 95

24 ऑगस्ट : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केलीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केलीय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचा सीनिअर करस्पाँडंट अमेय तिरोडकरनं…

close