सुलभा देशपांडेंशी बातचीत

August 27, 2013 7:10 PM0 commentsViews: 46

27 ऑगस्ट : उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर ‘इन्व्हेस्टमेंट’ हा मराठी चित्रपट 20 सप्टेंबरला रिलीज होतोय. लेखक रत्नाकर मतकरी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शक म्हणून समोर येताहेत. या चित्रपटातल्या सुलभा देशपांडे यांच्या भूमिकेविषयी आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या.

close