नालासोपा-यात आरपीआय नेत्यावर गोळीबार

January 29, 2009 10:33 AM0 commentsViews: 1

29 जानेवारी नालासोपारानालासोपा-यात आरपीआयचे युवा नेते प्रवीण धुळे यांच्यावर गोळीबार झाला आहे. अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हा गोळीबार केला. या गोळीबारात धुळे यांना दोन गोळ्या लागल्या आहेत. प्रवीण धुळे त्यांच्यावर नालासोपा-याच्या अलांयस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

close