डॉ. हमीद आणि मुक्ता दाभोलकरांशी बातचीत

August 28, 2013 8:26 PM0 commentsViews: 987

डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना पकडण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. दाभोलकरांबद्दल बदनामीकारक मजकुर प्रसिद्ध करणार्‍या संघटनांवर केंद्र सरकार बंदी आणेल तेव्हा आणेल, पण राज्य सरकारनं त्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केलीय. आयबीएन-लोकतमतचे संपादक निखिल वागळे यांच्याशी खास बातचीत करताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

close