हंडी फुटली रे…गोपाळा..!

August 29, 2013 3:18 PM0 commentsViews: 1983

29 ऑगस्ट : गोविंदा रे गोपाळा असं म्हणत आणि डीजेच्या तालावर बेधुंद होत मुंबई, ठाण्यासह राज्यभरात दहीहंडीचा उत्सव रात्रीपर्यंत रंगला. थरावर थरार आणि बक्षीसांची लयलूट करत गोविंदांनी आपल्या उत्सव धडाक्यात साजरा केला. आज सकाळपासून गोविंदा पथकं दहीहंडी फोडायला बाहेर पडली. मुंबईतील वरळी, ठाणे,घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात गोविंदा मोठ्याप्रमाणावर सहभागी झाले होते. मुंबईत चौकाचौकात दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी रस्त्यांवर तुफान गर्दी केली होती.

 

 

 

 

close