रॉजर फेडररची फायनलमध्ये धडक

January 29, 2009 5:32 PM0 commentsViews: 1

29 जानेवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये तीन वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावणा-या रॉजर फेडररनं आपली जागा निश्चित केली आहे. सेमीफायनलमध्ये त्यानं अमेरिकेच्या सातव्या सीडेड अँडी रॉडिकचा 6-2, 7-5, 7-5 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. फायनलमध्ये फेडररचा मुकाबला वर्ल्ड नंबर वन राफेल नदाल आणि स्पेनच्याच चौदाव्या सीडेड फर्नांडो वेरडोस्का यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

close