जिनांचा आवाज

September 2, 2013 8:35 PM0 commentsViews: 646

02 सप्टेंबर : पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचं भाषण ऑल इंडिया रेडिओनं प्रसिद्ध केलंय. यासंबंधी आरटीआय अंतर्गत एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हे भाषण सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात आलंय. या भाषणामध्ये जिना यांनी भारताबरोबरचे संबंध चांगले ठेवण्याचं आश्वासन दिलं होतं. तसंच पाकिस्तानात धार्मिक सलोखा राखण्याचंही आश्वासन दिलं होतं.

close