मुश्रीफ-भाई जगताप यांच्यात खडाजंगी

September 2, 2013 9:45 PM0 commentsViews: 314

02 सप्टेंबर : आज मंत्रालयात कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि भाई जगताप यांच्यात खडाजंगी झाली. खोपीलीच्या एका कंपनीच्या वादावरून या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मुश्रीफ कंपनीची बाजू घेत असल्याचा भाई जगताप यांनी आरोप केल्यामुळे दोघांमध्ये ही खडाजंगी झाल्याचं कळतंय.

close