जादूटोणा विधेयकाला विरोध नाही -उद्धव ठाकरे

September 2, 2013 7:18 PM0 commentsViews: 317

02 सप्टेंबर : जादुटोणा विरोधी विधेयकात खटकणार्‍या बाबी आता राहिलेल्या नाहीत अशी मवाळ भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली आहे.यापुर्वी अंधश्रद्धा विरोधी विधेयक असा ज्यावेळी उल्लेख होत होता त्यावेळी अनेक वादाचे मुद्दे होते.आता मात्र विधेयकात विरोध करावा असे मुद्दे नाहीत. वारकरी आणि इतर संघटनांशी चर्चा करुन हे विधेयक मार्गी लावू अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे.

close