नागपूर मॅरेथॉन इथिओपियाच्या अडंगा गेमेडांगने जिंकली

January 30, 2009 6:29 AM0 commentsViews: 1

30 जानेवारी, नागपूरनागपूर मॅरॅथॉनमध्ये पुरुष गटात एथोपियाचा अडंगा गेमेडांग पहिला आला आहे, तर इथिओपियाचाच वेलाय अमारे दुसरा आलाय. टांझानियाचा नियाच्या डेसदाडी होंबाला तिसरं स्थान मिळालं आहे. महात्मा गांधी पुण्यतिथीच्या निमित्तानं ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी 36 लाखांपेक्षाही अधिक रकमेची बक्षिसं दिली जाणार आहेत. हाफ मॅरॅथॉनमध्ये भारताच्या कविता राऊतने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

close