बिबट्या कॅमेर्‍यात कैद

September 4, 2013 9:22 PM0 commentsViews: 344

ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर हिरानंदानी इस्टेट परिसरात मंगळवारी रात्री बिबट्या दिसल्यानं खळबळ उडालीय. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालाय. या बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कुत्रा पळून गेल्यानंतर बिबट्या तिथून निसटला. या बिबट्याला पकडण्याची मागणी नागरिकांनी केलीय.

close