ग्रेट भेट : वीणा पाटील

September 4, 2013 10:21 PM0 commentsViews: 1830

पर्यटन क्षेत्रात एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावाजलेल्या वीणा पाटील… केसरी टुर्स अँड ट्रव्हल्स या कंपनीतून त्यांनी लाखो पर्यटकांना देशाच्या विविधतेचं दर्शन घडवलं..अचूक, नियोजन बद्ध, पारदर्शक आणि अचाट मेहनतीच्या बळावर वीणा पाटील यांनी पर्यटन क्षेत्रात एक मैलाच कार्य केलंय. अलीकडे त्यांनी ‘वीणा वर्ल्ड’ही पर्यटन कंपनी सुरू केलीय…त्यांच्या या तीस वर्षांच्या अथक आणि थक्क करण्यार्‍या प्रवासाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न…

close