शिवसेनेची वेंगसरकर यांना उमेदवारीची ऑफर

January 30, 2009 10:18 AM0 commentsViews: 2

30 जानेवारी दिल्लीशिवसेनेनं माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांना मुंबईतून उमेदवारीची ऑफर दिली आहे. शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली. या आधी वेंगसकर आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. वेंगसकर यांना शिवसेनाबरोबरच काँग्रेसनेही उमेदवारी देऊ केली आहे.आता निर्णय वेंगसरकर यांनी घ्यायचा असल्याचं मनोहर जोशी यांनी सांगितलं.

close