ग्लोबल अजेंडा : घडतं, बिघडतं…अमेरिका

January 26, 2017 6:30 PM0 comments
ग्लोबल अजेंडा : घडतं, बिघडतं…अमेरिका

विनोद राऊत, सीनिअर प्रोड्युसर, आयबीएन लोकमत 1. अमेरिकन अध्यक्ष आणि विजनवास अमेरिकेत नव्या अध्यक्षांनी एकदा धुरा सांभाळली की माजी राष्ट्राध्यक्षांनी मुख्य प्रवाहातून, प्रसारमाध्यमांच्या लखलखाटापासून दूर राहायचं. थोडक्यात रिटायरमेंट घेतल्यावर विजनवासात जायचं अशी...

Read more ›

नेताजी,’देखी दिनन के फेर…’

January 24, 2017 9:02 PM0 comments
नेताजी,’देखी दिनन के फेर…’

 कौस्तुभ फलटणकर, नवी दिल्ली  “रहिमन चूप हो बैठिये,देखी दिनन के फेर” रहिमदास यांचा हा दोहा मुलायम सिंह यादव यांना याक्षणी उत्तम लागू होतो. कालपर्यंत समाजवादी पक्षात मुलायम सिंहांचा आदेश मानला जायचा पण आज कालचक्र असं काही फिरलं आहे की पक्षाची निवडणुकीत काय व्ह्युरचना...

Read more ›

डोनाल्ड ट्रम्प,मीडिया आणि फॅक्टस…

6:59 PM0 comments
डोनाल्ड ट्रम्प,मीडिया आणि फॅक्टस…

विनोद राऊत, सीनिअर प्रोड्युसर, आयबीएन लोकमत अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांविरोधात युद्ध पुकारलंय आणि या युद्धातून आता माघार घ्यायला ते तयार नाहीत. 20 जानेवारीला ट्रम्प यांनी अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली, त्यादिवशी ते...

Read more ›

जातींची,वृत्तींची व्हावी माती !

January 20, 2017 4:36 PM1 comment
जातींची,वृत्तींची व्हावी माती !

- महेश म्हात्रे कार्यकारी संपादक , IBN लोकमत   तुमचे पूर्वायुष्य तुमचे भविष्य घडवत असते, असे म्हणतात. बालपणीचे संस्कार तुम्हाला मोठेपणी कसे वागायचे हे शिकवत असतात. जाती प्रथा वर्ण वर्चस्व श्रीमंतीचा गर्व, किंवा ताकदीचा माज या सगळ्याच विषवृक्षांची बीजे आजूबाजूची कुटुंब,...

Read more ›

एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला अभिवादन

January 13, 2017 6:12 PM0 comments
एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला अभिवादन

- मंगेश चिवटे,डेप्युटी न्यूज एडिटर,आयबीएन लोकमत सहकारमहर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व.फक्त सहकारी साखर कारखानदारीवर न थांबता सहकाराच्या माध्यमातूनच सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा ,आरोग्य आदी सर्वच क्षेत्रात...

Read more ›

नाराज मेटे,पर्वा कुणाला…

3:40 PM0 comments
नाराज मेटे,पर्वा कुणाला…

विनोद राऊत,  आयबीएन लोकमत केंद्रात सरकार आल्यानंतर महाराष्ट्रासारखं महत्वाचं राज्य कुठल्याही परिस्थितीत खिशात टाकायचं हा संकल्प होता मोदी-शहा या दुकलीचा… केंद्रात स्वबळावर  सरकार आल्यामुळे राज्यातील नेत्यांमध्येही आत्मविश्वास आला होता. मात्र शिवसेनेसोबत युती...

Read more ›

कौल गावकऱ्यांचा

January 12, 2017 4:52 PM0 comments
कौल गावकऱ्यांचा

- सुवर्णा दुसाने,सीनियर रिसर्च अॅनॅलिस्ट 25 जिल्हापरिषदेच्या आणि 283 पंचायत समित्यांच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. मुख्यनिवडणूक आयुक्त जगेश्वर सहारिया यांनी निवडणुकीची घोषणा केली. 25 जिल्हापरिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे.16 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारीला दोन...

Read more ›

ओवेसीचे फुसके फुत्कारे

4:04 PM0 comments
ओवेसीचे फुसके फुत्कारे

– सुवर्णा दुसाने,सीनियर रिसर्च अॅनॅलिस्ट निवडणुका म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव.या उत्सवाची रणधुमाळी सुरु झालीये. राजकारण्यांना त्यांची खऱ्या अर्थानं जागा दाखवण्याची सर्वसामान्य मतदाराला सुवर्णसंधी. या निवडणुकीचं बिगुल आता फुंकलं गेलंय. प्रचाराचे ढोल वाजायला...

Read more ›
close