विम्बल्डनचे गवत पेटले..!

July 5, 2013 4:55 PM0 comments
विम्बल्डनचे गवत पेटले..!

Posted by -संदीप चव्हाण, डेप्युटी न्यूज एडिटर, IBN लोकमत बुधवार दि. 26 जून 2013 हा विम्बल्डनसाठी घातवार ठरला. विम्बल्डन स्पर्धा सुरू असताना एकाच दिवशी 7 खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली. टेनिस स्पर्धेला व्यावसायिक स्वरूप आल्यानंतर गेल्या 45 वर्षांतील ही अशी पहिलीच घटना आहे. हे 7 खेळाडू...

Read more ›

हरवल्याचा शोध

July 3, 2013 8:39 PM2 comments
हरवल्याचा शोध

                                                       (Posted By-डॉ.सदानंद मोरे, महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक )   4 जून 2013 रोजी, दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनाचे उद्‌घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री...

Read more ›

धोणीच्या यशातील मराठी टक्का..!

June 29, 2013 7:12 PM0 comments
धोणीच्या यशातील मराठी टक्का..!

Posted by -संदीप चव्हाण, डेप्युटी न्यूज एडिटर, IBN लोकमत वन-डे वर्ल्ड कप, टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी… आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा महेंद्रसिंग धोणी हा जगातला एकमेव कॅप्टन ठरलाय. पण याच धोणीला क्रिकेटमधील पहिला ब्रेक कुणी दिला? धोणीला कॅप्टन करा म्हणून त्याच्या...

Read more ›

पाकिस्तानात नवाझ राज

June 28, 2013 5:51 PM0 comments
पाकिस्तानात नवाझ राज

  (Posted by -जतीन देसाई पत्रकार आणि पाकिस्तानातील राजकीय घडामोडींचे विश्लेषक) नवाझ शरीफ पाकिस्तानचे तिसर्‍यांदा पंतप्रधान झाले आहेत. तिसर्‍यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवणारे ते पहिले पाकिस्तानी. यावेळचे नवाझ शरीफ आधीच्या नवाझ शरीफपासून वेगळे असणार काय, याची सर्वत्र...

Read more ›

बाबा तुला शोधू कुठं ?

June 25, 2013 11:46 PM2 comments
बाबा तुला शोधू कुठं ?

(Posted by -राजेंद्र हुंजे, डेप्युटी न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत) केदारनाथ, बद्रीनाथ, हृषिकेश, हरिद्वार हा सगळा परिसर देवभूमी म्हणून ओळखला जातो…याच देवभूमीत यंदा निसर्गाचा कोप झाला आणि गंगेनं आपला रुद्रावतार दाखवला…हजारोंना आपले प्राण गमवावे लागले. जेव्हा भगीरथानं भगवान...

Read more ›

पाठवा आपले ब्लॉग !!

June 24, 2013 5:08 PM44 comments
पाठवा आपले ब्लॉग !!

आयबीएन लोकमतने आजवर आपल्याला अचूक, ठाम, आणि प्रत्येक घटनेची बित्तंबातमी आपल्या पर्यंत पोहचवली. महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांनी आपलं हक्काचं व्यासपीठ म्हणून शिक्कामोर्तबही केलं. आयबीएन लोकमतच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी नवी संधी आपल्याला देऊ करत आहोत ‘ब्लॉगर्स’...

Read more ›

ऋतुपर्णो घोष

June 22, 2013 5:26 PM0 comments
ऋतुपर्णो घोष

                                                                           Posted By- मीना कर्णिक, चित्रपट समीक्षक ‘उनीशे एप्रिल’ पाहिल्याची एक आठवण मनात अजूनही ताजी आहे. साल होतं १९९४. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये तेव्हा महोत्सवाचे सिनेमे होत. त्यातच ‘उनीशे एप्रिल’ हा ऋतुपर्णो घोषचा...

Read more ›

कायदा आहे कुठं ?

June 19, 2013 11:07 PM1 comment
कायदा आहे कुठं ?

असं म्हणतात, 1792 साली भारतात कोलकात्यात पहिल्यावहिल्या क्रिकेट क्लबची स्थापना करण्यात आली…. युरोपियन व्यापार्‍यांनी क्रिकेटचा श्रीगणेशा तिथं केल्याची नोंद आहे… त्यानंतर तब्बल 120 वर्षांनी म्हणजेच 1912 साली अधिकृतपणे भारताची पहिली टीम इंग्लंडच्या दौर्‍यावर क्रिकेट...

Read more ›

एप्रिल फूल !!

June 13, 2013 6:00 PM0 comments
एप्रिल फूल !!

बरोबर दोन महिन्यांपूर्वी म्हणजे 1 एप्रिल रोजी आम्ही आयबीएन लोकमतवर आमच्या धमाका आयपीएलचा पहिला कार्यक्रम केला… गेले दोन महिने तो सुरू होता… 1 एप्रिलच्या त्या पहिल्या शोमध्ये मी स्पोर्ट्स एडिटर या नात्यानं मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज फायनलमध्ये येतील...

Read more ›

काटजू तुम्ही लढाच !

5:54 PM1 comment
काटजू तुम्ही लढाच !

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांची प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी 2011 च्या ऑक्टोबर महिन्यात निवड करण्यात आली. तेव्हा अनेकांप्रमाणे माझ्यादेखील त्यांच्यापासून खूप अपेक्षा होत्या. आणि त्याला कारणही होती. मानबिंदू ठरण्यात असा...

Read more ›

पाकिस्तानातला भगतसिंग चौकाचा लढा !

5:52 PM0 comments
पाकिस्तानातला भगतसिंग चौकाचा लढा !

लाहोरचा शदमान चौक…इथं वाहनांची आणि माणसांची वर्दळ सतत सुरू असते. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोरचा सतत विस्तार होत असल्याने आता शदमान चौक शहराच्या मध्यभागी आला आहे. जवळपास श्रीमंत लोकं राहतात. पूर्वी या ठिकाणी तुरूंग होती. अजुनही शदमान चौकाला लागून तुरूंग...

Read more ›

गद्दाफीचा मृत्यू वादात

October 21, 2011 5:02 PM0 comments
गद्दाफीचा मृत्यू वादात

21 ऑक्टोबर लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीचा गुरुवारी त्याच्या सिर्ते या जन्मगावात मूत्यू झाला. गद्दाफी गोळीबारात ठार झाला की त्याला पकडल्यानंतर गोळ्या घालण्यात आल्या, हा वाद आता निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे लिबियात मात्र जल्लोष सुरू आहे. तर गद्दाफीच्या मृत्यू...

Read more ›

वरकडी

March 16, 2009 11:42 AM0 comments

वरकडी——–राष्ट्रवादीनं आहेर आणलाकाँग्रेस पाटावर बसेनाकमळाबाईनं नाक मुरडलंमातोश्री अजून हसेनाराष्ट्रवादीच्या जरीकोटाची काँग्रेस देईना शिलाई शिवसेनेच्या भगव्याचीभाजपच करतेय धुलाईजनतेलाही कळेना काहीकसं बरं लागेल लग्नकुणी तरी म्हणालं मागणंनकटीच्या लग्नाला...

Read more ›
close