गडकरी मास्तरांना पत्र…

January 3, 2017 5:25 PM3 comments
गडकरी मास्तरांना पत्र…

- समीर गायकवाड, ब्लागर्स आदरणीय मास्तर… साष्टांग दंडवत … आजची तुमची बातमी वाचून रडलो आणि तुम्हालाच पत्र लिहून काही विचारावे असे वाटले. तुमच्या कविता आणि धडे वाचून चार अक्षरे वाचण्याच्या अन् लिहिण्याच्या भानगडीत मी पडलो. पण आजची घटना पाहून काही प्रश्न तुम्हाला करावे...

Read more ›

‘तामिळनाडूची कारभारीण’

December 7, 2016 6:42 PM0 comments
‘तामिळनाडूची कारभारीण’

- अजय काैटिकवार, डेप्युटी न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत ‘मी आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. सुरुवातीचं माझं आयुष्य आईच्या प्रभावाखाली गेलं. तिला जे वाटतं तेच मला करावं लागलं. मला जे काही करण्याची इच्छा होती ते काहीच करता आलं नाही. नंतरचं आयुष्य एम.जी.आर यांच्या करिष्म्यानं...

Read more ›

दहीहंडीचे राजकारण कोणत्या “थराला “?

August 24, 2016 6:40 PM0 comments
दहीहंडीचे राजकारण कोणत्या “थराला “?

- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक , IBN लोकमत दहीकाल्याचे स्मरण का करावे ? भारतात 5 हजार वर्षांपासून कृष्णभक्ती आणि पर्यायाने दहीकाला-रास गरबा का सुरु आहे ? याची काहीही माहिती नसलेले लोक सध्या दहीहंडीच्या उत्सवाचे “अर्थ” पूर्ण राजकारण राजकारण करण्यात गुंतलेले आहेत....

Read more ›

भारताचे आध्यत्मिक “प्रमुख”!

August 17, 2016 8:24 PM1 comment
भारताचे आध्यत्मिक “प्रमुख”!

- महेश म्हात्रे कार्यकारी संपादक , IBN लोकमत   स्वामीनारायण संप्रदायाचे आध्यत्मिक अर्ध्वर्यू आणि आधुनिक जीवनाला परंपरेशी जोडणारे आदरणीय प्रमुख स्वामी महाराज यांचे महानिर्वाण झाले आहे. आयुष्यभर निसर्गातील पंचतत्वांशी तादात्म्य राखणार्‍या या निरागस साधूचे पंचप्राण...

Read more ›

विशेषाधिकार हवेतच; पण…

August 16, 2016 4:31 PM0 comments
विशेषाधिकार हवेतच; पण…

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक भारतीय लष्कराला दिलेल्या विशेषाधिकारांविरोधात मणिपूरमधील मानवाधिकार कार्यकर्त्या शर्मिला इरोम यांनी १६ वर्षांपासून सुरू असलेले उपोषण सोडले आहे. त्यानंतर आता हा आम्र्ड फोर्सेस स्पेशल पॉवर अ‍ॅक्ट कायदा (अफस्पा)असावा...

Read more ›

दोन बंड…एक कहाणी…

August 6, 2016 9:57 PM0 comments
दोन बंड…एक कहाणी…

- विनोद राऊत, सिनीअर प्रोड्यूसर, आयबीएन लोकमत तुर्कीमध्ये लष्कराचं बंड सुरू असताना काही वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये झालेल्या लष्कराचं बंड आठवलं. मुळातच इजिप्तमध्ये होस्नी मुबारक सरकारचं पानिपत सोशल मीडियामुळे झालं होतं तर दुसरीकडे पॉवरफूल सोशल मीडियामुळे तर्कीमधलं...

Read more ›

तुर्कस्तानचं फसलेलं बंड…

July 20, 2016 7:33 PM0 comments
तुर्कस्तानचं फसलेलं बंड…

विनोद राऊत, सिनीअर प्रोड्यूसर, आयबीएन लोकमत  तुर्कस्तानमध्ये लोकनियुक्त सरकार उलथवून पाडण्याचा लष्कराचा चौथा प्रयत्न फसलेला आहे. मात्र या उठावाने तुर्कीची वाटचाल प्रगल्भ लोकशाहीकडे होईल असं चित्र सध्यातरी दिसत नाही. या उठामागची कारणं, भविष्यातील धोका यावर सविस्तर...

Read more ›

मंत्रिमंडळ विस्तार : नाराजीचं कवित्व…

July 16, 2016 5:00 PM0 comments
मंत्रिमंडळ विस्तार : नाराजीचं कवित्व…

विनोद राऊत, सिनीअर प्रोड्यूसर, आयबीएन लोकमत    वर्षभर घोळ घातल्यानंतर अखेर 8 जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. विस्तारानंतर खातेवाटपाला मुख्यमंत्र्यांनी जवळपास 36 तास घेतले. खातेवाटपानंतर नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरू झाला, तो शेवटपर्यंत सुरूच राहणार अशी आजतरी...

Read more ›

पाऊले चालती पंढरीची वाट…

July 12, 2016 6:05 PM0 comments
पाऊले चालती पंढरीची वाट…

- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत युगे अठ्ठावीस वीटेवर उभा असलेला पंढरपूरचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. आषाढी-कार्तिकीची वारी हा मराठीजनांचा कुळाचार आहे. दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय आणि नियंत्रणाशिवाय वारीचा सोहळा साजरा...

Read more ›

आषाढस्य प्रथम दिवसे |

July 5, 2016 12:43 PM0 comments
आषाढस्य प्रथम दिवसे |

महेश म्हात्रे,कार्यकारी संपादक, अायबीेएन लोकमत आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानु | वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श || आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी ज्या मेघाला पाहून कवी कालीदासाला ” मेघदूत ” हे काव्य स्फुरले व वैष्विक पातळीवर ते पुढे अजरामर झाले त्या...

Read more ›

माझी जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी !

June 28, 2016 9:52 AM1 comment
माझी जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी !

महेश म्हात्रे,कार्यकारी संपादक, अायबीेएन लोकमत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये उमटलेला हा “पंढरपुरा नेईन गुढी ” च्या इच्छेचा  हुंकार गेल्या अनेक शतकांपासून मराठी मनामनामध्ये झंकारत आहे.  आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने...

Read more ›

सैराट…जाळ आन धूर संगटच !

May 10, 2016 6:09 PM0 comments
सैराट…जाळ आन धूर संगटच !

- चंद्रकांत फुंदे, सिनिअर प्रोड्युसर आयबीएन लोकमत नागराज मंजुळेच्या सैराटनं उभ्या महाराष्ट्राला शब्दश: याड लावलंय…शहर म्हणू नका की खेडं…थिएटर म्हणू नका की मल्टिफ्लेक्स…सगळीकडेच सैराटचे शो अगदी हाऊसफुल्ल सुरू आहेत…नागराजचा हा सिनेमा फक्त पुरस्कारच पटकावून...

Read more ›

महानंद ‘अमूल’ सारखा ब्रँड होणार का ?

April 10, 2016 9:01 PM1 comment
महानंद ‘अमूल’ सारखा ब्रँड होणार का ?

मंगेश चिवटे , डेप्युटी न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत  असं म्हणतात की… राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. याचं ताजं उदाहरण आपल्याला सहकारातील सर्वात मोठ्या सहकारी संस्थेच्या म्हणजेच महानंदच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळालं…महानंद अर्थात...

Read more ›
close