महानंद ‘अमूल’ सारखा ब्रँड होणार का ?

April 10, 2016 9:01 PM1 comment
महानंद ‘अमूल’ सारखा ब्रँड होणार का ?

मंगेश चिवटे , डेप्युटी न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत  असं म्हणतात की… राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. याचं ताजं उदाहरण आपल्याला सहकारातील सर्वात मोठ्या सहकारी संस्थेच्या म्हणजेच महानंदच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळालं…महानंद अर्थात...

Read more ›

युरोप दहशतवादाच्या उंबरठ्यावर : ब्रसेल्स हल्ल्यामागचं वास्तव

March 25, 2016 8:43 PM0 comments
युरोप दहशतवादाच्या उंबरठ्यावर : ब्रसेल्स हल्ल्यामागचं वास्तव

विनोद राऊत, सिनीअर प्रोड्यूसर, आयबीएन लोकमत  ब्रसेल्समध्ये झालेले दहशतवादी हल्ले काही जणांसाठी धक्का देणारे असतील, मात्र आंतरराष्ट्रीय विषयाची जाणअसणार्‍यांसाठी हे हल्ले अपेक्षित होते. महत्त्वाचं म्हणजे पॅरिस हल्ल्यात सहभागी असलेल्यांनीच हे बॉम्बस्फोट घडवून...

Read more ›

“शाहीर : संयुक्त महाराष्ट्राचा”

March 22, 2016 9:21 PM0 comments
“शाहीर : संयुक्त महाराष्ट्राचा”

मंगेश चिवटे, IBN लोकमत आज 22 मार्च… संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक धगधगतं पर्व असलेल्या स्वातंत्र्यसैनिक शाहीर जंगम स्वामी यांची नववी पुण्यतिथी! एकीकडे राज्य विधिमंडळामध्ये श्रीहरी अणे यांच्या महाराष्ट्र विभाजनाच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे तर दुसरीकडे संयुक्त...

Read more ›

संवाद

March 21, 2016 5:09 PM0 comments
संवाद

तू ट्विटरवर आहेस का? तू व्हॉट्सअप वर आहेस का? तू इन्स्टाग्रामवर आहेस का? फेसबुकवर तर असशीलच ना? असं लोक आजकाल विचारत असतात, व्हर्च्युअल जगात मीदेखील चिवचिवाट टिवटिवाट करत असतेच.. कधी कामासाठी म्हणून.. कधी जगाला काहीतरी ओरडून सांगायचं म्हणून.. तर कधी गालिब गुलजार कैफ वेड...

Read more ›

मातृहृदयी कवी !

February 27, 2016 10:50 AM0 comments
मातृहृदयी कवी !

- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत कविवर्य कुसुमाग्रज यांना दुर्गम आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबद्दल खूप प्रेम. त्यामुळे या खेडय़ापाडय़ांतील शाळांमध्ये काम करणा-या लोकांबद्दल त्यांच्या मनात खूप आस्था असे. त्याच भावनेतून १९८७ मध्ये कुसुमाग्रजांनी...

Read more ›

झुकझुक, झुकझुक आगीन गाडी

February 25, 2016 8:01 PM0 comments
झुकझुक, झुकझुक आगीन गाडी

- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत   रेल्वेचा अर्थसंकल्प मांडताना रेल्वेमंत्री बर्‍याचदा राजकीय मार्गाचा वापर करतात. काहीवेळा चतुर रेल्वेमंत्री राजकारण टाळून व्यवहारी मार्गाचा वापर करून प्रगतीचा नवा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करतो. पण सुरेश प्रभू यांनी...

Read more ›

गडचिरोलीचे आबा…!

February 16, 2016 1:45 PM0 comments
गडचिरोलीचे आबा…!

महेश तिवारी, गडचिरोली राज्याचे माजी गृहमंत्री असलेले स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. सांगलीसारख्या भागातून निवडून आलेल्या आबांनी गडचिरोली जिल्ह्यावर विशेष प्रेम केलं होतं, त्यामुळेच आबांनी या अतिसंवेदनशील जिल्ह्याचं पालकमंत्रिपद...

Read more ›

तुझा लढा सुरूच…

January 28, 2016 8:10 PM1 comment
तुझा लढा सुरूच…

कधी शबरीमलासाठी कधी शिंगणापुरसाठी कधी आरक्षसणासाठी कधी हुंडाबळी थांबवण्यासाठी तुझी आन्दोलनं सुरूच आहेत प्रत्येक वेळी नाव वेगळ असलं तरी हक्कासाठी,न्यायासाठी या आंदोलनाना कदाचित यश येईलही मिळेलही प्रवेश तुला चौथऱ्यावर थांबतीलही कदाचित  हुंडा बळी मिळेलही कदाचित...

Read more ›

व’संत’ नामदेव !

January 15, 2016 11:00 AM0 comments
व’संत’ नामदेव !

- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत गावकुसाबाहेरील आडरानात उगवलेल्या दुर्लक्षित प्रतिमाचिन्हांनी, लोभस शब्दफुलांनी आणि जीवघेण्या जाणिवांनी मराठी भाषा संपन्न करणारा महाकवी म्हणजे ‘नामदेव ढसाळ.’ मध्यमवर्गीय वर्तुळात घाण्याच्या बैलाप्रमाणे, गोल-गोल फिरणार्‍या...

Read more ›

जागतिक स्तरावर छाप उमटवणारे वर्ष

December 30, 2015 7:11 PM0 comments
जागतिक स्तरावर छाप उमटवणारे वर्ष

 – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक केंद्रातील मोदी सरकारने सत्तापदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर परराष्ट्र धोरणावर सर्वाधिक लक्ष केंदि्रत केले आहे. सरत्या वर्षातील आणि एकूणच गेल्या दीड वर्षांच्या काळावर नजर टाकली असता, आज भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे...

Read more ›

शेतकर्‍यानी पोर, माप ओलांड…

December 12, 2015 8:32 PM0 comments
शेतकर्‍यानी पोर, माप ओलांड…

प्रशांत बाग, ब्युरो चिफ, नाशिक, आयबीएन लोकमत शेतीमालाला रास्त भाव मिळावा… या मागणीसाठी इंडिया विरुद्ध भारत ही चळवळ रुजवणारा खंदा शेतकरी नेता आज हरपला. शरद जोशी हे खर्‍या अर्थानं शेतकर्‍यांसाठी लढले. आपला देश शेतीप्रधान… या देशातला सगळ्यांत मोठा उत्पादक हा शेतकरी…...

Read more ›

शिक्षणाच्या लोकशाहीकरणाचे उद्गाते

December 6, 2015 1:35 PM0 comments
शिक्षणाच्या लोकशाहीकरणाचे उद्गाते

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक भारतात शिक्षणाच्या लोकशाहीकरणाची मागणी सर्वांत प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला केली होती. त्यांचा सर्वाधिक भर प्रामुख्याने उच्च शिक्षणावर होता. बाबासाहेब शिक्षणाकडे फक्त आर्थिक विकासाचे...

Read more ›

पॅरिसमध्ये पुन्हा उमलेल नवनिर्मितीचा अंकुर !

November 16, 2015 4:19 PM0 comments
पॅरिसमध्ये पुन्हा उमलेल नवनिर्मितीचा अंकुर !

- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत आशियाई देशातील पहिल्या 25 शहरांच्या यादीत दिल्ली, जयपूर, गोवा आणि मुंबईचा समावेश आहे. अर्थात येथेही आमचा नंबर शेवटूनच सुरू होतो. आशियातील पर्यटकप्रिय 25 शहरांच्या यादीत मुंबईचा क्रमांक आहे 24 वा तर गोवा 22 आणि जयपूर 20 व्या स्थानावर...

Read more ›
close