सेन्सेक्स 1700 अंकानी गडगडला, गेल्या 7 वर्षांतील सर्वात मोठी घसरण

August 24, 2015 5:59 PM0 comments
सेन्सेक्स 1700 अंकानी गडगडला, गेल्या 7 वर्षांतील सर्वात मोठी घसरण

24 ऑगस्ट : मुंबई शेअर बाजारात आज खूप मोठी घसरण पहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात गेल्या 7 वर्षांतील ऐतिहासिक घसरण झाली. सोमवारी दिवसभरात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 1624.51 अंशांनी घसरून 25,741.56 वर बंद झाला. निफ्टीसुद्धा 490.95 अंशांनी घसरण होऊन 7809 वर...

Read more ›

सोनं खरेदीची सुवर्णसंधी, सोन्याचा भाव 25 हजाराखाली !

July 20, 2015 1:49 PM0 comments
सोनं खरेदीची सुवर्णसंधी, सोन्याचा भाव 25 हजाराखाली !

20 जुलै : तुम्ही जर सोनं खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर आताच सोनं खरेदी करून घ्या !, कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी मंदावल्यानं आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्यानं पाच वर्षातील नीचांकी दर गाठलाय. सोन्याचे भाव 25 हजारांपेक्षा खाली उतरले आहे. सोन्याच्या...

Read more ›

चिनी शेअर बाजाराचे पडसाद, सेन्सेक्स 485 अंकांनी घसरला

July 8, 2015 5:46 PM0 comments
चिनी शेअर बाजाराचे पडसाद, सेन्सेक्स 485 अंकांनी घसरला

08 जुलै : भारतीय शेअर बाजारात आज (बुधवारी) मोठी घसरण झालीये. मुंबई शेअर बाजार जवळ जवळ 485 अंकांनी घसरलाय तर राष्ट्रीय शेअर बाजार देखील 2 टक्क्यानी घसरलाय. चिनी शेअर बाजारात आज झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम आशियाई देशांच्या शेअर बाजारावर झालाय. चिनी शेअर बाजार 12 जूनपासून...

Read more ›

‘सोने पे सुहागा’, बँकेत सोनं ठेवून कमवा करमुक्त व्याज ?

May 20, 2015 1:52 PM0 comments
‘सोने पे सुहागा’, बँकेत सोनं ठेवून कमवा करमुक्त व्याज ?

20 मे : आतापर्यंत तुम्ही सोनं तारण ठेवून कर्ज मिळवू शकत होता पण, आता तुम्ही सोनं बँकेत ठेवून करमुक्त व्याज मिळवू शकता. केंद्र सरकारने सुवर्ण ठेव योजना अशी ही योजना तयार केली आहे. त्यामुळे ‘सोने पे सुहागा’ अशी संधी चालून आलीये. विविध संस्था, सर्वसामान्य नागरिक आणि मंदिर...

Read more ›

पर्यटनाची चकाचक घोषणा पण खिसा तुमचा खाली !

February 28, 2015 4:06 PM0 comments
पर्यटनाची चकाचक घोषणा पण खिसा तुमचा खाली !

28 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेटमध्ये पर्यटन क्षेत्राच्या सुधारणावर भर देणार असल्याचं जाहीर केलं खरं पण इथं जेटली एका हाताने दिलं आणि दुसर्‍या हाताने परत घेतलं असंच केलंय. भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि  ‘हेरिटेज’ म्हणजेच ऐतिहासिक...

Read more ›

काय होणार स्वस्त ?

3:32 PM0 comments
काय होणार स्वस्त ?

28 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज बजेट सादर केलं. बजेटमध्ये नेहमी प्रमाणे काही वस्तू स्वस्त आणि महाग करण्यात आल्या आहेत. जेटली यांनी 22 वस्तूंवरच्या कस्टम ड्युटीत कपात करण्यात आल्यामुळे काही वस्तू स्वस्त होणार आहे. त्यामुळे आता ब्रँडेड बूट, चामड्याची...

Read more ›

बजेट : कॉर्पोरेटसाठी पायघड्या, मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री !

3:13 PM0 comments
बजेट : कॉर्पोरेटसाठी पायघड्या, मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री !

28 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ‘कुछ फुल खिलाने बाकी है, मुश्किल ये है की बाग में अबतक काँटे पुराने है’ अशी शेरेबाजी करत चालू वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केलाय. इन्कम टॅक्स जैसे थेच ठेवून सर्वसामान्यांना एकीकडे दिलासा दिला आणि दुसरीकडे सेवा...

Read more ›

बजेटमधील महत्वाच्या घोषणा

3:13 PM0 comments
बजेटमधील महत्वाच्या घोषणा

28 फेब्रुवारी : अर्थमंत्री अरूण जेटली यांनी यांनी आज शनिवारी संसदेत बजेट सादर केलं. विकासाचा संकल्प करत जेटलींनी इन्कम टॅक्समध्ये वाढ केली नाही. कॉर्पोरेटकरांना दिलासा, सेवकरात वाढ आणि कस्टम ड्युटीत कपात करण्यात आल्यामुळे ‘कही खुशी,कही गम’ असे पडसाद उमटत आहे. नेमकं...

Read more ›