नीडर ‘नीरजा’ची थरारक कहाणी

February 19, 2016 10:44 PM0 comments
नीडर ‘नीरजा’ची थरारक कहाणी

अमोल परचुरे, समीक्षक ‘नीरजा’ हा सिनेमा येण्यापूर्वी ‘नीरजा भानोत’चं धाडस काहीजणांना ठाऊक होतं, पण सिनेमाचे प्रोमोज आल्यावर विमानाचं अपहरण आणि शूरवीर नीरजाची गोष्ट सर्वांना समजली. बरं, प्रोमो आणि ट्रेलरमध्ये गोष्ट लक्षात येते. आता गोष्ट तर समजली, शेवटी काय होतं...

Read more ›

फिल्म रिव्ह्यु : मनोरंजन आणि विचारही करायला लावणारा ‘पोश्टर गर्ल’!

February 13, 2016 7:45 PM0 comments
फिल्म रिव्ह्यु : मनोरंजन आणि विचारही करायला लावणारा ‘पोश्टर गर्ल’!

अमोल परचुरे, समीक्षक समीर पाटील या दिग्दर्शकाने पोश्टर बॉईज नंतर आता आणलाय पोश्टर गर्ल…नामसाधर्म्य असलं तरी दोन्ही सिनेमांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. समान गोष्ट आहे ती म्हणजे हसवता हसवता संदेश देण्याची…पोश्टर बॉईजमध्ये पुरुषी मानसिकतेवर फटके मारले होते,...

Read more ›

फिल्म रिव्ह्यु : ‘घायल वन्स अगेन’

February 6, 2016 7:30 PM0 comments
फिल्म रिव्ह्यु : ‘घायल वन्स अगेन’

अमोल परचुरे, समीक्षक राजकुमार संतोषीने दिग्दर्शित ‘घायल’ येऊन आता सव्वीस वर्षं झाली…सनी देओलने साकारलेला अजय मेहरा आणि अमरिश पुरीचा खलनायक बलवंत सिंग प्रचंड हिट झाले होते. अन्नू कपूरचा अभिनयही चांगलाच लक्षात राहिलाय. सव्वीस वर्षांनंतर ‘घायल’ सनी म्हणजेच...

Read more ›

मराठी टायगर्स – एक फसलेला ‘सीमा’प्रश्न

7:17 PM0 comments
मराठी टायगर्स – एक फसलेला ‘सीमा’प्रश्न

अमोल परचुरे, समीक्षक मराठी टायगर्स… जबरदस्त टायटल, पोस्टरवर रांगडा अमोल कोल्हे आणि प्रोमोमधून दिसतं महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचं धगधगतं वास्तव.. आता हे सगळं शोरुममध्ये सजवलेलं असलं तरी आतमध्ये भलताच प्रकार आहे. सध्या या सिनेमावरुन सीमाभागात बराच वादंग सुरु...

Read more ›

फिल्म रिव्ह्यु :’साला खडूस’

January 30, 2016 6:27 PM0 comments
फिल्म रिव्ह्यु :’साला खडूस’

अमोल परचुरे, समीक्षक एक अपयशी कोच आणि त्याने दिलेला यशस्वी लढा…जगभरात आत्तापर्यंत अनेक सिनेमे बनले, आपल्याकडे ‘चक दे इंडिया’चं यशस्वी उदाहरण आहेच. आता त्याच ट्रॅकवरचा आणखी एक सिनेमा आलाय, ‘साला खडूस…’ काय आहे स्टोरी ? साला खडूसची सुरुवात एकदम जबरदस्त आहे. हा...

Read more ›

फिल्म रिव्ह्यु : हे बंध नायलॉनचे !

6:12 PM0 comments
फिल्म रिव्ह्यु : हे बंध नायलॉनचे !

  अमोल परचुरे, समीक्षक अनेक वर्षांपूर्वीची विनोद हडप यांची एकांकिका, जी आता मोठ्या पडद्यावर आली. चाळीस-पंचेचाळीस मिनिटांत एक अद्भुत कथा त्यावेळी मांडली गेली. सिनेमा बनवण्याचा मोह भल्याभल्यांना होईल अशी ती कल्पना…अखेर सिनेमा बनला, पण दुर्दैवीने सिनेमा एकांकिकेच्याच...

Read more ›

फिल्म रिव्ह्यु : एअरलिफ्ट

January 22, 2016 10:45 PM0 comments
फिल्म रिव्ह्यु : एअरलिफ्ट

अमोल परचुरे, समीक्षक अगदी अलीकडच्या काळात भारतीय सरकारनं सिरीयामधून भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी जे ऑपरेशन केलं, त्याचं जगभरात कौतुक झालं. पण त्याच्या खूप वर्ष आधी भारत सरकारमधील काही संवदेनशील अधिकारी आणि एअर इंडिया यांनी मिळून जे ऑपरेशन केलं, त्याची दखल गिनीज...

Read more ›

फिल्म रिव्ह्यु : अॅक्शन ‘गुरू’

10:33 PM0 comments
फिल्म रिव्ह्यु : अॅक्शन ‘गुरू’

अमोल परचुरे, समीक्षक मराठी सिनेमाचं बलस्थान काय तर आशय… कथा हा मराठी सिनेमाचा आत्मा आहे, अशी वाक्य अनेक परिसंवादांमधून तुम्ही ऐकली असतील…पण हे असं म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या मराठीत शाहरुख आणि सलमानसारखे स्टार नाहीत. ज्यांच्या केवळ नावावर सिनेमा भरपूर...

Read more ›
close