‘नितिशकुमारांनी भाजपशी प्रेमविवाह केला म्हणून घटस्फोट’

June 12, 2013 11:37 AM0 comments
‘नितिशकुमारांनी भाजपशी प्रेमविवाह केला म्हणून घटस्फोट’

नाशिक 12 जून : त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी आलेल्या लालू प्रसाद यादव यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बोचरी टीका केली. भाजपबरोबर नितीशकुमार यांनी प्रेमविवाह केला म्हणून त्यांचा घटस्फोट झाला अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली तसंच अडवाणी वगैरे...

Read more ›

सीमा भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वा-यावर सोडलंय का?( भाग- 2)

January 17, 2009 10:31 AM0 comments
सीमा भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वा-यावर सोडलंय का?( भाग- 2)

मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वा-यावर सोडलंय का?( भाग- 2) सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून मेळावा घेण्यास मज्जाव केला. तसंच महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते प्रा.एन डी. पाटील यांच्यासह 220 कार्यकर्त्यांना अटक करण्यात...

Read more ›

सीमा भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वा-यावर सोडलंय का?( भाग-3 )

10:30 AM0 comments
सीमा भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वा-यावर सोडलंय का?( भाग-3 )

सीमा भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वा-यावर सोडलंय का?( भाग-3 )सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून मेळावा घेण्यास मज्जाव केला. तसंच महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते प्रा.एन डी. पाटील यांच्यासह 220 कार्यकर्त्यांना...

Read more ›

नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्त्व करू शकतात का ? (भाग : 2)

January 16, 2009 10:45 AM0 comments
" alt="नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्त्व करू शकतात का ? (भाग : 2)" class="Thumbnail thumbnail loop " width="216" height="160" />

गुजरातमध्ये नुकतीच गुंतवणुकदारांची परिषद झाली. बडेबडे उद्योगपती जसं की अनिल अंबानी, सुनील मित्तल यांची या परिषदेतला उपस्थिती होती. त्या परिषदेत नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळली गेली. या परिषदेमुळे नरेंद मोदी पुन्हा एकदा चर्चेत आलेत. नरेंद्र मोदीमध्ये देशाचं नेतृत्त्व...

Read more ›

नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्त्व करू शकतात का ? (भाग : 3)

10:43 AM0 comments

गप्पा शिवराज गोर्लेंशी

January 1, 2009 4:30 AM0 comments
गप्पा शिवराज गोर्लेंशी

प्रसिद्ध लेखक शिवराज गोर्ले ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये आले होते. त्यांच्या ' मजेत जगावं कसं? ' या पुस्तकाची पहिली आवृत्ती केवळ 9 दिवसात संपली. हा मराठी साहित्य विश्वात एक विक्रम मानला जातो. त्यानंतर माणसं जोडावी कशी? ,स्त्री विरुद्ध पुरूष,सुजाण पालक व्हावं कसं? ही त्यांची...

Read more ›

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेसचे बळ वाढलंय का ? – भाग 3

December 9, 2008 2:26 PM0 comments
" alt="पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेसचे बळ वाढलंय का ? – भाग 3" class="Thumbnail thumbnail loop " width="216" height="160" />

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काँग्रेस की भाजप बाजी मारणार, हा मुद्दा चर्चेत होता. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचं सावट ही या निवडणुकांवर होतं. काँग्रेसला या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत फटका सहन करावा लागेल, असं चित्र निर्माण...

Read more ›

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेसचे बळ वाढलंय का ? – भाग 2

1:45 PM0 comments
" alt="पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेसचे बळ वाढलंय का ? – भाग 2" class="Thumbnail thumbnail loop " width="216" height="160" />