मतदान संपलं, मुंबईत रेकाॅर्डब्रेक मतदान होण्याची शक्यता

February 21, 2017 5:35 PM0 comments
मतदान संपलं, मुंबईत रेकाॅर्डब्रेक मतदान होण्याची शक्यता

// 21 फेब्रुवारी :   मुंबई महापालिकेसह 10 महापालिकांसाठी मतदान संपलंय. आतापर्यंत 50 च्यावर मतदानाचा टक्का न गाठणाऱ्या मुंबईत यंदा रेकाॅर्ड मोडण्याची शक्यता आहे. मुंबईत  दुपारी साडेतीनपर्यंत 41.32 टक्के मतदान झालंय. त्यामुळे मतदानाची टक्केवारी पन्नासच्या घरात जाणार असल्याची...

Read more ›

माओवादग्रस्त गडचिरोलीत 60 टक्के मतदान

4:34 PM0 comments
माओवादग्रस्त गडचिरोलीत 60 टक्के मतदान

  21 फेब्रुवारी :  गडचिरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सरासरी 60 टक्के मतदान झालं. गडचिरोलीमध्ये आज मतदानाचा दुसरा टप्पा होता. दक्षिण गडचिरोलीमधल्या दुर्गम भागात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली या माओवादग्रस्त भागात हे मतदान...

Read more ›

101 वर्षांच्या ‘तरुणीचं’ आदर्श मतदान

4:31 PM0 comments
101 वर्षांच्या ‘तरुणीचं’ आदर्श मतदान

21 फेब्रुवारी : मतदान करण्यासाठी सर्वांनाच आवाहन केलं जातंय. खेड तालुक्यात एका 101 वर्षांच्या तरुणीने मतदान करून आदर्श घालून दिलाय. या तरुणीचं नाव आहे शांताबाई बबन माताळे… खेड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान सुरुळीत सुरू आहे. सकाळपासूनच मतदारराजा आपलं...

Read more ›

मतदार यादीत घोळ,नागरिक उतरले रस्त्यावर

1:28 PM0 comments
मतदार यादीत घोळ,नागरिक उतरले रस्त्यावर

21 फेब्रुवारी : महापालिका आणि 11 जिल्हा परिषदासाठी मतदान सुरू आहे. मात्र, मतदार यादीतून नावं गायब झाल्याचे प्रकार समोर आले आहे. नाशिकमध्ये मतदार याद्यातून नावं नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. नाशिकमध्ये प्रभाग क्र १ म्हसरूळमध्ये मतदानाला सुरुवात झाली....

Read more ›

नवरीबाई पोहचली मतदानाला

10:40 AM0 comments
नवरीबाई पोहचली मतदानाला

21 फेब्रुवारी : मुंबईतील अंकित लेंडे पाठोपाठ एका नवरीबाईनेही बोहल्यावर चढण्याच्याआधी ‘आधी मतदान नंतर लगीन’ असा नारा दिलाय. बोहल्यावर चढण्याआधी या नवरीबाईने आधी मतदानाचा हक्क बजावलाय. नाशिक माणिक्षानगर येथे राहणारी भाग्यश्री जगताप यांचा विवाह  21 फेब्रुवारी रोजी...

Read more ›

रांगोळी काढून आणि पुजा करुन मतदानाला सुरुवात

10:08 AM0 comments
रांगोळी काढून आणि पुजा करुन मतदानाला सुरुवात

21 फेब्रुवारी : दुस-या टप्प्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली, डोंगरदऱ्यांतील गावांमध्ये रांगोळी काढून मतदान केंद्रात पुजा करुन मतदानाला सुरुवात केली. जिल्हा प्रशासनाकडून खेड तालुक्यातील १४ संवेदनशिल मतदान केंद्र...

Read more ›

नागपूरमध्ये मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क

9:14 AM0 comments
नागपूरमध्ये मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क

21 फेब्रुवारी : महापालिका निवडणूकीच्या मतदानाला आज सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारत महिला विद्यालय मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला आहे. 10 महानगरपालिकेच्या 1268 जागांसाठी  9 हजार 208 उमेदवार...

Read more ›

मतदान करा… सेल्फी पाठवा आणि व्हा ‘मतनायक’ !

8:13 AM0 comments
मतदान करा… सेल्फी पाठवा आणि व्हा ‘मतनायक’ !

21 फेब्रुवारी :  आज लोकशाहीचा उत्सव…मतदानाचा हक्क बजावण्याचा दिवस… 10 महापालिका, 11 जिल्हा परिषद आणि 118 पंचायती निवडणुकांसाठी आज राज्यात मतदान होत आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. पण नेहमी प्रमाणे अनेक जण मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून ‘एंजॉय’ करतात तर काही...

Read more ›
close