इराॅस थिएटरला सील,कर्मचाऱ्यांचा शंभर कोटींचा पगार थकवला

January 19, 2017 11:55 AM0 comments
इराॅस थिएटरला सील,कर्मचाऱ्यांचा शंभर कोटींचा पगार थकवला

19 जानेवारी : मुंबईतलं आयकॉनिक इरॉस थिएटर अखेर सील करण्यात आलंय. ज्या खंबाटांच्या मालकीचं इरॉस थिएटर आहे, त्यांनी कर्मचाऱ्यांचा शंभर कोटींचा पगार थकवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. प्रशासनानं आणि सरकारनं वेळोवेळी सूचना देऊनही थिएटर कर्मचाऱ्यांना पगार दिला गेला नाही म्हणून...

Read more ›

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

10:31 AM0 comments
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

प्रणाली कापसे, मुंबई 19 जानेवारी : मुंबई महापालिकेतील घोसाळकर वादाने पुन्हा तोंड वर काढलं आहे. यावेळी माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांनी आपल्याच पक्षातील तीन नगरसेवकांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत निवडणूक...

Read more ›

पारदर्शक-तोकडे कपडे घालू नका, ‘एसएनडीटी’त मुलींना सूचना

January 18, 2017 8:53 PM0 comments
पारदर्शक-तोकडे कपडे घालू नका, ‘एसएनडीटी’त मुलींना सूचना

 18 जानेवारी : मुंबईतल्या एसएनडीटी विद्यापीठात मुलींसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. पारदर्शक आणि तोकडे कपडे घालू नका, अशा सूचना मुलींना देण्यात आल्यायत असं एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी सांगितलंय. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया  उमटतायत. पण...

Read more ›

सेना-भाजपचा नुसताच टाईमपास !

7:18 PM0 comments
सेना-भाजपचा नुसताच टाईमपास !

 उदय जाधव, मुंबई. 18 जानेवारी : शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची, युती संदर्भातली दुसरी बैठक आज संपली. आणि या बैठकीतही प्रत्यक्ष जागावाटप बाबत चर्चा झाली नाही. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केलेले दोन्ही पक्ष फक्तं टाईमपास बैठका घेत असल्याचं पुन्हा एकदा समोर...

Read more ›

मुंबई महापालिकेत काँग्रेसचीच सत्ता येणार, कृपाशंकर सिंहांचा दावा

5:40 PM0 comments
मुंबई महापालिकेत काँग्रेसचीच सत्ता येणार, कृपाशंकर सिंहांचा दावा

18 जानेवारी : मुंबई महापालिकेत काँग्रेसचीच सत्ता येणार असा दावा काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी केलाय. मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उत्सुक उमेदवारांच्या सध्या...

Read more ›

माझं आडनाव तर माहीत आहे ना ?, नितेश राणे भूमिकेवर ठाम

4:49 PM0 comments
माझं आडनाव तर माहीत आहे ना ?, नितेश राणे भूमिकेवर ठाम

18 जानेवारी : गडकरींचा विषय संपला आहे. मराठा समाजाची जी भूमिका होती ती मी माझ्या पद्धतीने बोलून दाखवली असं सांगत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी गडकरींचा पुतळा तोडणाऱ्यांना बक्षीस प्रकरणावर खेद ना खंत व्यक्त केली. तसंच बक्षीस मागे घेणार का असं विचारलं असता तर माझं...

Read more ›

युतीच्या जागावाटपाच्या चर्चेची सुरुवात सकारात्मक – अनिल देसाई

4:15 PM0 comments
युतीच्या जागावाटपाच्या चर्चेची सुरुवात सकारात्मक – अनिल देसाई

18 जानेवारी :  शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आज (बुधवारी) मुंबईत पार पडलेल्या बैठकीत अखेर युतीच्या जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. जागावाटपाच्या या चर्चेची सुरुवात सकारात्मक झाल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली. आजच्या बैठकीत शिवसेनेकडून अनिल...

Read more ›

मुंबईत भाजपची स्वबळावर लढण्याची चाचपणी

January 17, 2017 9:43 PM0 comments
मुंबईत भाजपची स्वबळावर लढण्याची चाचपणी

17 जानेवारी :   मुंबई महापालिकेसाठी भाजप – शिवसेनेची युती होणार का ? हा प्रश्न कायम आहे. त्यातच मुंबई महापालिकेच्या सगळ्या 227 वॉर्डांमधून लढण्यासाठी भाजपने चाचपणी सुरू केलीय. यासाठी भाजपच्या तीन दिवस बैठका चालणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. भाजप आणि शिवसेनेची युती...

Read more ›