संपूर्ण देश जायरा वसीमच्या पाठीशी

January 17, 2017 1:16 PM0 comments
संपूर्ण देश जायरा वसीमच्या पाठीशी

17 जानेवारी : ‘दंगल’फेम जायरानं जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुक्ती यांची भेट घेतल्यावर सोशल मीडियावर भरपूर गदारोळ झाला. तिच्यावर बरीच टीका झाली आणि तिनं याबद्दल माफीही मागितली. पण आमिर खान, जावेद अख्तर, स्वतः गीता फोगाट, कुस्तीपटू सुशील कुमार, काँग्रेस...

Read more ›

एमडीएचच्या आजोबांनी पटकावला ‘सर्वात श्रीमंत सीईओ’चा मान

11:04 AM0 comments
एमडीएचच्या आजोबांनी पटकावला ‘सर्वात श्रीमंत सीईओ’चा मान

17 जानेवारी : लाल मिरची पावडरपासून ते सांबार मसाल्यापर्यंत.. प्रत्येक स्वयंपाकघरात वर्षोनवर्षे हक्काने विराजमान झालेले एमडीएच मसाले सर्वांच्याच परियचाचे. त्याच मसाल्याच्या पॅकेटवर तुम्ही फेटावाल्या आजोबांचं चित्र पाहिलंच असेल ना?… किंवा मग टीव्हीवरच्या एमडीएचच्या...

Read more ›

1 जुलैपासून GST लागू होणार !

January 16, 2017 7:43 PM0 comments
1 जुलैपासून GST लागू होणार  !

16 जानेवारी : जीएसटी कायद्याची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून होणार आहे, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच जाहीर केलंय. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स विधेयकानुसार, पूर्ण देशभरात एकच करप्रणाली असणार आहे. त्यामुळे कररचनेत सुसूत्रता येईल. सध्या अस्तित्वात असलेले...

Read more ›

अखेर अखिलेशनी मुलायम सिंहांना ‘सायकल’वरुन उतरवलं

7:14 PM0 comments
अखेर अखिलेशनी मुलायम सिंहांना ‘सायकल’वरुन उतरवलं

16 जानेवारी :  समाजवादी पक्षाची सायकल अखेर अखिलेश यादव यांनाच मिळालीय. सायकल चिन्ह आपल्याकडेच राहावं म्हणून   मुलायमसिंह यादव जोरदार प्रयत्न करत होते. पण निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांच्या गटाला सायकल चिन्हासाठी मान्यता दिलीय. अखिलेश यादव हेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष...

Read more ›

आता एटीएममधून 10 हजार रुपये काढू शकता

5:49 PM0 comments
आता एटीएममधून 10 हजार रुपये काढू शकता

16 जानेवारी : नोटबंदीची मुदत संपल्यानंतर आता एटीएममधून 10 हजार रुपये काढता येणार आहे. रिझर्व्ह बँकेनं साडेचार हजारांची मर्यादा शिथील केली आहे. 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. नोटबंदीच्या या निर्णयानंतर...

Read more ›

मुलायम आणि अखिलेश वेगवेगळे लढणार ?

2:51 PM0 comments
मुलायम आणि अखिलेश वेगवेगळे लढणार ?

16 जानेवारी : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव हे दोघंजण वेगवेगळे लढणार, अशी चिन्हं आहेत. खुद्द मुलायमसिंह यादव यांनीच हे संकेत दिलेत. मुलायमसिंह यादव यांनी लखनौमध्ये पत्रकारांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक...

Read more ›

12 वर्षांत 500 मुलींचं लैंगिक शोषण करणारा नराधम गजाआड

12:47 PM0 comments
12 वर्षांत 500 मुलींचं लैंगिक शोषण करणारा नराधम गजाआड

16 जानेवारी : लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या रोज येतात पण त्याचं प्रमाण किती भयानक आहे याचा प्रत्यय दिल्लीची बातमी बघितल्यावर येईल.  शाळेतून घराकडे जाणाऱ्या मुलींना अडवून त्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेल्या १२...

Read more ›

‘त्या’ फोटोमुळे मोदीही नाराज, पंतप्रधान कार्यालयाने मागवला खुलासा

11:54 AM1 comment
‘त्या’ फोटोमुळे मोदीही नाराज, पंतप्रधान कार्यालयाने मागवला खुलासा

16 जानेवारी : खादी ग्रामोद्योगच्या यंदाच्या कॅलेंडर आणि डायऱ्यांवर, कुठलीही परवानगी न घेता, महात्मा गांधींऐवजी आपला फोटो छापणं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही खटकलं आहे. खुद्द मोदींनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर, पंतप्रधान कार्यालयानं खादी ग्रामोद्योग...

Read more ›
close