10 पालिकांसाठी ‘अब तक 56′ तर जि.परिषदेसाठी 69 टक्के मतदान

February 21, 2017 10:04 PM0 comments
10 पालिकांसाठी ‘अब तक 56′ तर जि.परिषदेसाठी 69 टक्के मतदान

21 फेब्रुवारी : राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30 टक्के तर 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. आज सकाळी 7.30 ते सायंकाळी...

Read more ›

एक्झिट पोल : नागपुरात भाजप नंबर वन ?

9:30 PM0 comments
एक्झिट पोल : नागपुरात भाजप नंबर वन ?

21 फेब्रुवारी : अॅक्सिस एक्झिट पोलमध्ये नागपूरमध्ये भाजप नंबर वनचा पक्ष राहील, असा या सर्व्हेचा निष्कर्ष आहे. भाजपला इथं 98 ते 110 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर भाजपनंतर काँग्रेस दुसऱ्या नंबरचा पक्ष राहील, अशी शक्यता आहे. काँग्रेसला 35 ते 41 जागा मिळतील असा अंदाज आहे. शिवसेनेला...

Read more ›

एक्झिट पोल : ठाण्यात शिवसेनाच, भाजप दुसऱ्या क्रमांकावर ?

9:14 PM0 comments
एक्झिट पोल : ठाण्यात शिवसेनाच, भाजप दुसऱ्या क्रमांकावर ?

21 फेब्रुवारी : ‘ठाणे शिवसेनेचं खणखणीत नाणं’ असं नेहमी म्हटलं जातं.  अॅक्सिस – इंडिया टुडे यांच्या एक्झिट पोलमध्येही शिवसेनेलाच कौल देण्यात आलाय. ठाण्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व कायम राहणार, असं दिसतंय. शिवसेनाला सर्वाधिक 62 ते 70 जागा मिळण्याची शक्यता आहे.  शिवसेनेनंतर...

Read more ›

एक्झिट पोल : पुण्यात ‘कमळ’ उमलणार, काँग्रेस-राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर ?

9:00 PM0 comments
एक्झिट पोल : पुण्यात ‘कमळ’ उमलणार, काँग्रेस-राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर ?

21 फेब्रुवारी : राज्यात १० महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालंय.  त्यामुळे आता सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचलीय. 23 फेब्रुवारीला या निवडणुकांचा निकाल आहे.  त्याआधी अॅक्सिस – इंडिया टुडे यांच्या एक्झिट पोलमध्ये काही अंदाज व्यक्त करण्यात...

Read more ›

एक्झिट पोल : मुंबईत शिवसेना मोठा पक्ष, पण बहुमत नाही ?

8:41 PM0 comments
एक्झिट पोल : मुंबईत शिवसेना मोठा पक्ष, पण बहुमत नाही ?

21 फेब्रुवारी : मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजप स्वबळावर मैदानात उतरली. आज मतदान संपलंय. त्यामुळे मुंबईकुणाची असा सवाल उपस्थितीत झालाय. अॅक्सिस-इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं भाकित वर्तवण्यात आलंय. कौरव...

Read more ›

पैसे वाटणाऱ्याला मतदारांनीच कपडे फाटेपर्यंत धुतलं

8:15 PM0 comments
पैसे वाटणाऱ्याला मतदारांनीच कपडे फाटेपर्यंत धुतलं

21 फेब्रुवारी : निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना प्रलोभनं दाखवण्याच्या अनेक घटना घडल्या. मात्र थेट मतदानाच्या दिवशी पैसे वाटणाऱ्याला ठाण्यात मतदारांनीच बेदम मारहाण केली. ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक शहाजी जावीर यांना पैसे वाटताना मतदारांना कपडे फाटेपर्यंत...

Read more ›

दहा महापालिकांसाठी मतदानाची पन्नाशी,आता फैसला जनतेचा

7:59 PM0 comments
दहा महापालिकांसाठी मतदानाची पन्नाशी,आता फैसला जनतेचा

21 फेब्रुवारी : राज्यातल्या दहा महापालिका आणि अकरा जिल्हा परिषदांसाठी मतदान संपलं. महापालिकांसाठी सरासरी 50 ते 55 टक्क्यांच्या आसपास मतदान झालंय. तर मुंबई महापालिका निवडणुकीत विक्रमी मतदान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हा परिषदांसाठी मोठ्या प्रमाणात मतदान झालं. गावागावांत...

Read more ›

पुण्यात दीडशे ते दोनशे बोगस मतदार पकडले ?

6:15 PM0 comments
पुण्यात दीडशे ते दोनशे बोगस मतदार पकडले ?

21 फेब्रुवारी : पुण्यात बोगस मतदान करणाच्या संशयावरुन   दीडशे ते दोनशे जणांना ताब्यात घेण्यात आलंय. ही लोकं करमाळ्यातून आली असल्याचं कळतंय. तसंच पकडलेली बस उस्मानाबादच्या शिवसेनेच्या आमदाराची असल्याची माहिती समोर आली. पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये काही इतर पक्षाच्या...

Read more ›