‘नगरसेवक हरवला आहे’,पुणेकरांचा अनोखा निषेध

January 15, 2017 5:37 PM0 comments
‘नगरसेवक हरवला आहे’,पुणेकरांचा अनोखा निषेध

15 जानेवारी : पुणेकर हे अजब रसायन आहेत. पुणेकरांच्या निषेधाची वाटही वेगळी असते. पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या पाट्याही याचंच द्योतक म्हणावं लागेल. नगरसेवक हरवल्याच्या पाट्या शनिवार पेठेत झळकल्यात. चिरंजीव नगसेवकास गेली पाच वर्ष आम्ही तुझी वाट पाहतोय. मतदारसंघ माता...

Read more ›

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला दिमाखात सुरुवात

January 13, 2017 10:00 AM0 comments
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला दिमाखात सुरुवात

13 जानेवारी : 15व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला पुण्यात दिमाखात सुरुवात झालीये.यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव आणि अपर्णा सेन यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलंय.तर पंडित झाकीर हुसेन यांना सचिनदेव बर्मन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी...

Read more ›

राज ठाकरे वि.संभाजी राजे

9:45 AM0 comments
राज ठाकरे वि.संभाजी राजे

13 जानेवारी : पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापलंय. संभाजी महाराज हे मुघलांना जाऊन मिळाल्याचं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर संभाजी राजेंनी तीव्र नापंसती व्यक्त केलीय. राम गणेश गडकरींनी संभाजी महाराजांची...

Read more ›

पुण्यातील येरवडा इथल्या म्हाडा कॉलनीची दुरवस्था, म्हाडाचं दुर्लक्ष

January 11, 2017 9:41 PM0 comments
पुण्यातील येरवडा इथल्या म्हाडा कॉलनीची दुरवस्था, म्हाडाचं दुर्लक्ष

हलिमा कुरेशी, पुणे 11 जानेवारी : पुण्यातील येरवडा इथल्या म्हाडा कॉलनीची दुरवस्था झाली आहे. इमारती कधीही कोसळतील अशी परिस्थिती आहे. 4 हजार कुटुंबांना इमारतींचा ताबा 1985 साली मिळाला आहे. पण 25 वर्षांपासून ड्रेनेज लाईन बदलल्या नसल्यानं पावसाळ्यात या घरांमध्ये सांडपाणी शिरतं....

Read more ›

हा खेळ मिलनाचा,सापांच्या जोडीला पाहायला गर्दी

1:00 PM0 comments
हा खेळ मिलनाचा,सापांच्या जोडीला पाहायला गर्दी

11 जानेवारी : पुण्यात ज्या झेड ब्रीजवर एरवी जोडपी बसलेली असतात आणि जाणारे येणारे बघे त्यांना उत्सुकतेनं बघतात, त्याच झेड ब्रीजवर कालही बघ्यांची गर्दी झाली पण ही गर्दी वेगळ्या जोडप्याला पहाण्यासाठी जमली. ही जोडी आहे धामण जातीच्या दोन सापांची. बघणाऱ्यांमधे चर्चा रंगली...

Read more ›

विद्रोहासाठी तीन वर्ष जेल तरी आवाज बुलंद!

January 10, 2017 9:32 PM0 comments
विद्रोहासाठी तीन वर्ष जेल तरी आवाज बुलंद!

वैभव सोनवणे, पुणे   10 जानेवारी :  नक्षलवादाशी संबंध असल्याच्या आरोपामुळे तीन वर्ष आठ महिने तुरुंगात राहिल्यानंतर कबीर कला मंचचे सागर गोरखे, रमेश गायचोर आणि सचिन माळी यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. मात्र गेल्या साडेतीन वर्षात तुरुंगात ही या शाहिरांनी...

Read more ›

लोक मतदान का करत नाहीत?

January 9, 2017 7:10 PM0 comments
लोक मतदान का करत नाहीत?

09 जानेवारी : ‘मतदार यादीत माझं नाव नाही’,’माझ्या एका मताने काय फरक पडतो ?’,’आतापर्यंत मतदान केल्याने काही फरक पडला का ?’,’महापालिका निवडणुकांमध्ये मतदान करणार का?’ या प्रश्नावर गोखले इन्स्टिट्यूटने घेतलेल्या या सर्व्हेमध्ये पुणेकरांनी सांगितलेली ही काही...

Read more ›

गडकरींचा पुतळा बसवला तर परिणामांना तयार राहा, संभाजी ब्रिगेडची धमकी

6:39 PM0 comments
गडकरींचा पुतळा बसवला तर परिणामांना तयार राहा, संभाजी ब्रिगेडची धमकी

09 जानेवारी : पुण्याच्या संभाजी उद्यानामध्ये संभाजी महाराजांचाच पुतळा बसवा राम गणेश गडकरींचा पुतळा बसवू नका अन्यथा कायदा सुव्यवसस्था बिघडली तर होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल असा इशारा आज संभाजी ब्रिगेडनं दिलाय. मागच्या आठवड्यात 3 जानेवारीला पुण्यातील संभाजी...

Read more ›
close