एमसीएच्या अध्यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार

January 12, 2017 8:10 PM0 comments
एमसीएच्या अध्यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार

12 जानेवारी :  सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज (गुरूवारी) मुंबई क्रिकेट असोसिएशच्या अध्यक्षपदी भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांची निवड करण्यात आली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या...

Read more ›

धोनीचा कर्णधार म्हणून आज शेवटचा सामना

January 10, 2017 9:45 AM0 comments
धोनीचा कर्णधार म्हणून आज शेवटचा सामना

10 जानेवारी : भारताचा आजपर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज कर्णधार म्हणून आपला शेवटचा सामना खेळणार आहे.धोनी इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार आहे. मागच्या आठवड्यातच धोनीने टीम इंडियाच्या वनडे आणि टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले...

Read more ›

जाँटी ऱ्होड्सने दिला फिटनेसचा गुरूमंत्र

January 9, 2017 5:20 PM0 comments
जाँटी ऱ्होड्सने दिला फिटनेसचा गुरूमंत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

Read more ›

कर्णधारपद सोडण्यासाठी धोनीवर टाकण्यात आला होता दबाव? – सूत्र

10:59 AM0 comments
कर्णधारपद सोडण्यासाठी धोनीवर टाकण्यात आला होता दबाव? – सूत्र

09 जानेवारी :  महेंद्रसिंग धोनीने एकाएकी वनडे आणि टी-20 क्रिकेटमधून कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णयावरून आता नवा वाद पुढे येताना दिसतोय. नेटवर्क 18ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनीवर कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्याने स्वत:च्या इच्छेने...

Read more ›

टीम इंडियाच्या कर्णधारपदी विराट कोहलीची निवड

January 6, 2017 4:43 PM0 comments
टीम इंडियाच्या कर्णधारपदी विराट कोहलीची निवड

06 जानेवारी :  इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन एकदिवसीय मालिका, तसेच तीन टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. महेंद्रसिंह धोनीने वन डे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता विराट कोहली...

Read more ›

भारतीय क्रिकेट संघाची आज निवड

12:00 PM0 comments
भारतीय क्रिकेट संघाची आज निवड

06 जानेवारी : इंग्लंडविरुद्धच्या 3 वन डे आणि 3 ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघांची निवड आज मुंबईत होणार आहे.याच बैठकीत भारताचा वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीचा कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.तर निवड समितीची...

Read more ›

धोनीच्या करिअरमधल्या या 5 धाडसी निर्णयांबद्दल तुम्हाला माहितीये का?

January 5, 2017 6:00 PM0 comments
धोनीच्या करिअरमधल्या या 5 धाडसी निर्णयांबद्दल तुम्हाला माहितीये का?

जोगिंदर शर्माला दिली अखेरची ओव्हर - 2007 च्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, पाकिस्तानला विजयासाठी अखेरच्या ओव्हरमध्ये फक्त 13 रन्सची गरज होती. हरभजनसिंगची एक ओव्हर शिल्लक असतांनाही, धोनीनं हरियाणाच्या नवख्या जोगिंदर शर्माला, अखेरची ओव्हर देण्याच धाडस दाखवल. मिसबाह-उल-हक...

Read more ›

मुंबईने गाठली रणजी फायनल, पृथ्वी शॉची पदार्पणातच शतकी खेळी

4:45 PM0 comments
मुंबईने गाठली रणजी फायनल, पृथ्वी शॉची पदार्पणातच शतकी खेळी

05 जानेवारी :  मुंबई टीमने तामिळनाडूचा पराभव करत रणजी ट्रॉफीची फायनल गाठलीय. पृथ्वी शॉच्या शानदार खेळीमुळे महाराष्ट्राच्या टीमला हा विजय मिळाला. मुंबई टीमने तामिळनाडूचा सहा विकेट्स राखून पराभव केला.  मुंबई टीमची रणजी फायनल मॅच आता गुजरातशी आहे. मुंबईकर क्रिकेटरसिकांसाठी...

Read more ›
close