मी ‘सिंगल’ राहणंच पसंत करेन ! ‘जियाजिया’ रोबो

January 13, 2017 5:40 PM0 comments
मी ‘सिंगल’ राहणंच पसंत करेन ! ‘जियाजिया’ रोबो

13 जानेवारी :  चीनच्या रोबो रिसेप्शनिस्टनी याआधीच जगाचं लक्ष वेधून घेतलंय. पण आता चीनने सगळ्यात मानवी वाटणारी अशी ‘जियाजिया’ रोबो सगळ्यांसमोर आणलीय. ही सुंदर रोबो तरुणी अगदी गोड आवाजात संवाद साधते. काही सोप्या प्रश्नांची उत्तरं देते आणि तुम्हाला कॉम्प्लिमेंट्सही...

Read more ›

राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या अॅमेझॉनला सुषमा स्वराजांचा इशारा

January 11, 2017 10:49 PM0 comments
राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या अॅमेझॉनला सुषमा स्वराजांचा इशारा

11 जानेवारी :   भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्या विकणाऱ्या अॅमेझॉनला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चांगलच फटकारल आहे. अॅमेझॉन ई कॉमर्समध्ये जगात पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. या कंपनीच्या कॅनडा ब्रँचने पायपुसण्यांवर भारताचा राष्ट्रध्वज लावून...

Read more ›

निरोपाच्या भाषणात ओबामा झाले भावुक

10:59 AM0 comments
निरोपाच्या भाषणात ओबामा झाले भावुक

11 जानेवारी :अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामांचं आज निरोपाचं भाषण झालं.यातही त्यांनी ‘येस वुई कॅन’चा नारा दिला. येस वी कॅन अँड वी डिड, अशी घोषणा त्यांनी दिली.भाषणा दरम्यान ते भावुकही झाले. त्यांनी आपल्या भाषणात वारंवार ट्रम्प यांच्या धोरणांवर नाव न घेता टीका केली....

Read more ›

अलविदा रफसंजानी…इराणच्या जनतेची श्रद्धांजली

January 10, 2017 8:02 PM0 comments
अलविदा रफसंजानी…इराणच्या जनतेची श्रद्धांजली

10 जानेवारी :  इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अकबर हशेमी रफसंजानी यांचं रविवारी निधन झालं.  रफसंजानी यांच्या अंत्यदर्शनासाठी इराणची राजधानी तेहरानमध्ये हजारो नागरिक जमलेत. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांनी रफसंजानी यांना श्रद्धांजली वाहिली. अकबर हशेमी रफसंजानी...

Read more ›

गोल्डन ग्लोब सोहळ्यात मेरील स्ट्रिपची डॉनल्ड ट्रम्प यांच्यावर टीका

January 9, 2017 3:52 PM0 comments
गोल्डन ग्लोब सोहळ्यात मेरील स्ट्रिपची डॉनल्ड ट्रम्प यांच्यावर टीका

09 जानेवारी: गोल्डन ग्लोब सोहळ्यात अभिनेत्री मेरील स्ट्रिपला उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना या अभिनेत्रीने अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ट्रम्प यांनी आक्रमक प्रचारमोहिमेद्वारे मतदारांवर स्वत:ची...

Read more ›

फ्लोरिडा विमानतळावर अंदाधुंद गोळीबार; 5 ठार

January 7, 2017 4:57 PM0 comments
फ्लोरिडा विमानतळावर अंदाधुंद गोळीबार; 5 ठार

07 जानेवारी :  फ्लोरिडामध्ये एअरपोर्टवर झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण अमेरिका हादरलीय. फ्लोरिडामधल्या फोर्ट लॉडरडेल एअरपोर्टवर एका इसमाने हा गोळीबार केला. यात पाच जण मृत्युमुखी पडले तर आठजण जखमी झाले. एअरपोर्टवरच्या बॅगेज क्लेम एरियामध्ये एका इसमाने हा गोळीबार केला. एअरपोर्टवर...

Read more ›

या वर्षात येणार हे धमाकेदार गॅजेट्स

January 3, 2017 2:07 PM0 comments
या वर्षात येणार हे धमाकेदार गॅजेट्स

.. येत्या वर्षात आपल्या भेटीला येताहेत जबरदस्त गॅजेट्स. ज्यांच्यामुळे तुमचा मनोरंजनाचा अनुभव होणारे जास्त आनंद देणारा. पाहुयात काही गॅजेट्स जी या वर्षात भारतीय बाजारपेठात उपलब्ध होतील. 1. यात सर्वात आधी नाव येतं माइक्रोसॉफ्ट होलोलेंसचं. माइक्रोसॉफ्ट होलोलेंसद्वारे...

Read more ›

फ्लॅशबॅक2016 : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा

2:01 PM0 comments
फ्लॅशबॅक2016 : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

Read more ›