Post Tagged with: "#आखाडापालिकांचा"

मुंबईकरांनी करुन दाखवलं, पहिल्यांदाच 55 टक्के मतदान

February 21, 2017 10:13 PM0 comments
मुंबईकरांनी करुन दाखवलं, पहिल्यांदाच 55 टक्के मतदान

21 फेब्रुवारी : मुंबईकरांनी इतिहास घडवला..जे मागच्या 25 वर्षात नाही घडलं ते मुंबईकरांनी आता करुन दाखवलं. मुंबईत पहिल्यांदाच 55 टक्के मतदानाची नोंद झालीये. घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईनं या आधी कधीच 50 टक्के मतदानाचा आकडा पार केला नाही. विधानसभा असो अथवा लोकसभा असो प्रत्येक निवडणुकीत मतदानांचा टक्का हा 50 च्या आताच […]

Read more ›

10 पालिकांसाठी ‘अब तक 56′ तर जि.परिषदेसाठी 69 टक्के मतदान

10:04 PM0 comments
10 पालिकांसाठी ‘अब तक 56′ तर जि.परिषदेसाठी 69 टक्के मतदान

21 फेब्रुवारी : राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30 टक्के तर 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. काही […]

Read more ›

अॅक्सिस–इंडिया टुडेचा एक्झिट पोल

9:36 PM0 comments
अॅक्सिस–इंडिया टुडेचा एक्झिट पोल

राज्यात १० महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालंय. त्यामुळे आता सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचलीय. 23 फेब्रुवारीला या निवडणुकांचा निकाल आहे. त्याआधी अॅक्सिस – इंडिया टुडे यांच्या एक्झिट पोलमध्ये काही अंदाज व्यक्त करण्यात आलेत. यानुसार मुंबईत शिवेसना -भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या […]

Read more ›

एक्झिट पोल : नागपुरात भाजप नंबर वन ?

9:30 PM0 comments
एक्झिट पोल : नागपुरात भाजप नंबर वन ?

21 फेब्रुवारी : अॅक्सिस एक्झिट पोलमध्ये नागपूरमध्ये भाजप नंबर वनचा पक्ष राहील, असा या सर्व्हेचा निष्कर्ष आहे. भाजपला इथं 98 ते 110 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर भाजपनंतर काँग्रेस दुसऱ्या नंबरचा पक्ष राहील, अशी शक्यता आहे. काँग्रेसला 35 ते 41 जागा मिळतील असा अंदाज आहे. शिवसेनेला नागपूरमध्ये फारसं यश […]

Read more ›

एक्झिट पोल : ठाण्यात शिवसेनाच, भाजप दुसऱ्या क्रमांकावर ?

9:14 PM0 comments
एक्झिट पोल : ठाण्यात शिवसेनाच, भाजप दुसऱ्या क्रमांकावर ?

21 फेब्रुवारी : ‘ठाणे शिवसेनेचं खणखणीत नाणं’ असं नेहमी म्हटलं जातं.  अॅक्सिस – इंडिया टुडे यांच्या एक्झिट पोलमध्येही शिवसेनेलाच कौल देण्यात आलाय. ठाण्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व कायम राहणार, असं दिसतंय. शिवसेनाला सर्वाधिक 62 ते 70 जागा मिळण्याची शक्यता आहे.  शिवसेनेनंतर भाजपचा दुसरा क्रमांक राहील. भाजपला 26 ते 33 जागा मिळतील.  तर […]

Read more ›

पैसे वाटणाऱ्याला मतदारांनीच कपडे फाटेपर्यंत धुतलं

8:15 PM0 comments
पैसे वाटणाऱ्याला मतदारांनीच कपडे फाटेपर्यंत धुतलं

21 फेब्रुवारी : निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना प्रलोभनं दाखवण्याच्या अनेक घटना घडल्या. मात्र थेट मतदानाच्या दिवशी पैसे वाटणाऱ्याला ठाण्यात मतदारांनीच बेदम मारहाण केली. ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक शहाजी जावीर यांना पैसे वाटताना मतदारांना कपडे फाटेपर्यंत मारलं. वागळे इस्टेटच्या अंबिका नगर प्रभाग क्रमांक 17 मध्ये ही घटना घडली. जावीर हे शिवसेनेचे माजी […]

Read more ›

हे ठरले ‘मतनायक’ (भाग 6)

6:32 PM0 comments
हे ठरले ‘मतनायक’ (भाग 6)

.. बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

Read more ›

हे आहेत ‘मतनायक’ (भाग 5)

6:27 PM0 comments
हे आहेत ‘मतनायक’ (भाग 5)

.. बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

Read more ›

पुण्यात दीडशे ते दोनशे बोगस मतदार पकडले ?

6:15 PM0 comments
पुण्यात दीडशे ते दोनशे बोगस मतदार पकडले ?

21 फेब्रुवारी : पुण्यात बोगस मतदान करणाच्या संशयावरुन   दीडशे ते दोनशे जणांना ताब्यात घेण्यात आलंय. ही लोकं करमाळ्यातून आली असल्याचं कळतंय. तसंच पकडलेली बस उस्मानाबादच्या शिवसेनेच्या आमदाराची असल्याची माहिती समोर आली. पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये काही इतर पक्षाच्या उमेदवारानं बाहेर गावाहून बोगस मतदार आणल्याचा भाजप उमेदवार अमोल बालवडकर यांनी […]

Read more ›

आम्ही केलं मतदान !, हे आहेत ‘मतनायक’ (भाग 4)

5:05 PM0 comments
आम्ही केलं मतदान !, हे आहेत ‘मतनायक’ (भाग 4)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

Read more ›

आम्ही केलं मतदान !, हे आहेत ‘मतनायक’ (भाग 3)

4:52 PM0 comments
आम्ही केलं मतदान !, हे आहेत ‘मतनायक’ (भाग 3)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

Read more ›

101 वर्षांच्या ‘तरुणीचं’ आदर्श मतदान

4:31 PM0 comments
101 वर्षांच्या ‘तरुणीचं’ आदर्श मतदान

21 फेब्रुवारी : मतदान करण्यासाठी सर्वांनाच आवाहन केलं जातंय. खेड तालुक्यात एका 101 वर्षांच्या तरुणीने मतदान करून आदर्श घालून दिलाय. या तरुणीचं नाव आहे शांताबाई बबन माताळे… खेड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान सुरुळीत सुरू आहे. सकाळपासूनच मतदारराजा आपलं अनमोल मत देण्यासाठी मतदार केंद्रावर दाखल होत असून तरुणांपासून […]

Read more ›

उल्हासनगरमध्ये माजी महापौराच्या गाडीवर हल्ला

4:00 PM0 comments
उल्हासनगरमध्ये माजी महापौराच्या गाडीवर हल्ला

21 फेब्रुवारी : उल्हासनगर महापालिका निवडणूक पॅनल 9 च्या उमेदवार आणि माजी महापौर आशा इदनानी यांच्या गाड़ीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. आशा इदनानी या सपना गार्डन परिसरात मतदानाला आल्या असता जमावाने गाडीला घेराव घातला आणि त्यांच्या गाडीवर दगड टाकून हल्ला चढवला. यात गाडीच्या काचा फोडण्यात आल्या असून या गाडीत […]

Read more ›