S M L

पाठवा आपले ब्लॉग !!

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2013 09:14 PM IST

पाठवा आपले ब्लॉग !!

आयबीएन लोकमतने आजवर आपल्याला अचूक, ठाम, आणि प्रत्येक घटनेची बित्तंबातमी आपल्या पर्यंत पोहचवली. महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांनी आपलं हक्काचं व्यासपीठ म्हणून शिक्कामोर्तबही केलं. आयबीएन लोकमतच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी नवी संधी आपल्याला देऊ करत आहोत 'ब्लॉगर्स' च्या रुपात. आपण आपलं मत आमच्या सोबत जगाला निर्भिडपणे सांगू शकता ब्लॉगच्या माध्यमातून. यासाठी आपल्याला फक्त एवढंच करायचं ..आपण एक पाचशे ते सातशे शब्दाचा ब्लॉग लिहायचा आणि तो आमच्याकडे पाठवायचाय. आम्ही आपला ब्लॉग प्रसिध्द करू आमच्या वेबसाईट www.ibnlokmat.tv वर. मग वाट कशाला पाहता ? हॅपी ब्लॉगिंग !

ब्लॉग पाठवण्यासाठी ई-मेल : blog@ibnlokmat.tv

 

सूचना

- आपला ब्लॉग हा कोणत्याही विषयावर असावा.

- ब्लॉगसाठी शब्द मर्यादा 500 ते 700.

- ब्लॉग हा मराठी भाषेत असावा

- ब्लॉग हा युनिकोड भाषेत टाईप केलेली वर्ड फाईल ई-मेल करावी

- ब्लॉग प्रसिद्ध करण्याचे सर्व अधिकार IBN लोकमतच्या संपादक मंडळाकडे राखीव असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2013 05:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close