S M L

'जग्गा जासूस'मध्ये तब्बल 29 गाणी

Sonali Deshpande | Updated On: Mar 28, 2017 07:30 PM IST

'जग्गा जासूस'मध्ये तब्बल 29 गाणी

28 मार्च : रणबीर-कतरिनाचा 'जग्गा जासूस' अखेर रिलीजसाठी सज्ज झालाय.या सिनेमात 29 गाणी असल्याचं समजतंय. रणबीरच्या व्यक्तिरेखेला सिनेमात बोलण्यात अडचण असल्याचं दाखण्यात आलंय आणि या गाण्यातूनच तो आपल्या भावना व्यक्त करताना दिसेल.

ही गाणी सिनेमाच्या कथेचा एक भाग असतील आणि गाण्याद्वारे सिनेमाची कथा पुढे सरकेल.या गाण्यांवर सध्या काम सुरू असून सिनेमात ती उत्तमरित्या चित्रीत केली जाणार आहेत. गाण्यांना स्वरसाज चढवलाय प्रीतमनं.

अडीच-तीन वर्ष रखडल्यावर अखेर हा सिनेमा 12 मे रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2017 07:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close