S M L

मराठी केबीसीचं दुसरं पर्व

Sachin Salve | Updated On: Jan 9, 2014 04:54 PM IST

मराठी केबीसीचं दुसरं पर्व

09 जानेवारी : कोण होईल मराठी करोडपतीच्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांची मन जिंकली असून साहजिकच उत्सुकता होती दुसर्‍या पर्वाची. लवकरच दुसरं पर्व सुरू होतंय.'असेल साथ तर जमेल बात' असं म्हणत दुसर्‍या पर्वात जोडिने खेळता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2014 04:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close