S M L

'अवताराची गोष्ट' सर्वोत्कृष्ट चित्रपट

Samruddha Bhambure | Updated On: Aug 13, 2014 11:14 PM IST

'अवताराची गोष्ट' सर्वोत्कृष्ट चित्रपट

13  ऑगस्ट :  2014 साठीच्या राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठीच्या पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत करण्यात आलं. 'अवताराची गोष्ट' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात आला. स्मिता तांबेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर अशोक लोखंडे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2014 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close