S M L

बिग-बी अमिताभ बच्चन हॉस्पिटलमधून घरी आले.

दिनांक 17 ऑक्टोबर, मुंबई- बिग-बी अमिताभ बच्चन यांना लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 6 दिवसापासून अमिताभ लीलावती हॉस्पिटलमध्ये होते.आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेचं 11 तारखेला अमिताभ यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.पोटदुखीच्या त्रासानं बिग-बी आजारी होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2008 09:48 AM IST

बिग-बी अमिताभ बच्चन हॉस्पिटलमधून घरी आले.

दिनांक 17 ऑक्टोबर, मुंबई- बिग-बी अमिताभ बच्चन यांना लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 6 दिवसापासून अमिताभ लीलावती हॉस्पिटलमध्ये होते.आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेचं 11 तारखेला अमिताभ यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.पोटदुखीच्या त्रासानं बिग-बी आजारी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2008 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close