S M L

मुंबईत रंगली शंकर महादेवन आणि राशिद खान यांची जुगलबंदी

3 नोव्हेंबर, मुंबई - मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात शंकर महादेवन आणि राशिद खान या दोन दिग्ग्‌जांच्या जुगलबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी श्रोत्यांना एका बाजूला कर्नाटकी गायिकी तर दुस-या बाजूला हिंदुस्थानी संगीत यांच्या मिलापाचा अनोखा नजराणा अनुभवायला मिळाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2008 10:08 AM IST

मुंबईत रंगली शंकर महादेवन आणि राशिद खान यांची जुगलबंदी

3 नोव्हेंबर, मुंबई - मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात शंकर महादेवन आणि राशिद खान या दोन दिग्ग्‌जांच्या जुगलबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी श्रोत्यांना एका बाजूला कर्नाटकी गायिकी तर दुस-या बाजूला हिंदुस्थानी संगीत यांच्या मिलापाचा अनोखा नजराणा अनुभवायला मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2008 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close