S M L

कोल्हापूर महोत्सवात गुरूदत्त यांच्या आठवणीला उजाळा

27 जानेवारीकोल्हापूर महोत्सवाअंतर्गत गुरुदत्त यांच्या चित्रपट कारकिर्दीवर आधारित प्यासा हा गीत संगीताचा कार्यक्रम आज कोल्हापुरात सादर झाला. गुरुदत्त यांच्या विविध चित्रपटातली गीते यावेळी सादर करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या काही चित्रपटांची क्लिपिंग्जही यावेळी दाखवण्यात आली. हा महोत्सव 30 तारखेपर्यंत सुरु राहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2011 01:50 PM IST

कोल्हापूर महोत्सवात गुरूदत्त यांच्या आठवणीला उजाळा

27 जानेवारी

कोल्हापूर महोत्सवाअंतर्गत गुरुदत्त यांच्या चित्रपट कारकिर्दीवर आधारित प्यासा हा गीत संगीताचा कार्यक्रम आज कोल्हापुरात सादर झाला. गुरुदत्त यांच्या विविध चित्रपटातली गीते यावेळी सादर करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या काही चित्रपटांची क्लिपिंग्जही यावेळी दाखवण्यात आली. हा महोत्सव 30 तारखेपर्यंत सुरु राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2011 01:50 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close