S M L

नाना पाटेकर आणि प्रभावळकर एकत्र देऊळ सिनेमात

28 जानेवारीनाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी आता रंगणार आहे देऊळ सिनेमात. दिविशा फिल्म्सनं देऊळ या सिनेमाची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली. सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी यांचं आहे. या पत्रकार परिषदेला नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी उपस्थित होते. सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमाचे अनेक पैलू आहेत.सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2011 12:21 PM IST

नाना पाटेकर आणि प्रभावळकर एकत्र देऊळ सिनेमात

28 जानेवारी

नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी आता रंगणार आहे देऊळ सिनेमात. दिविशा फिल्म्सनं देऊळ या सिनेमाची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली. सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी यांचं आहे. या पत्रकार परिषदेला नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी उपस्थित होते. सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमाचे अनेक पैलू आहेत.सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2011 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close