S M L

शाहरूख घरीचं लुटणार मॅचची मजा

28 मार्चभारत आणि पाकिस्तानच्या या सेमीफायनलसाठी तमाम क्रिकेट फॅन्सनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. आणि यात शाहरुख खान आणि अभिषेक बच्चन यासारखे स्टार्सही मागे नाहीत. शाहरुख खानने या सेमीफायनलसाठी आपले सगळे शुट्स रद्द केले आहेत. आपल्या घरीच मिनी थियेटरमध्ये शाहरूख या मेगा सेमीफायनलची मजा लुटणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2011 10:54 AM IST

शाहरूख घरीचं लुटणार मॅचची मजा

28 मार्च

भारत आणि पाकिस्तानच्या या सेमीफायनलसाठी तमाम क्रिकेट फॅन्सनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. आणि यात शाहरुख खान आणि अभिषेक बच्चन यासारखे स्टार्सही मागे नाहीत. शाहरुख खानने या सेमीफायनलसाठी आपले सगळे शुट्स रद्द केले आहेत. आपल्या घरीच मिनी थियेटरमध्ये शाहरूख या मेगा सेमीफायनलची मजा लुटणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2011 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close