S M L

दबंग सर्वात लोकप्रिय सिनेमा

19 मेयावर्षीच्या 58व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची दिल्लीत नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. 2009 - 2011 या वर्षातील सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा मान दबंग सिनेमाने पटकवला आहे. तर सर्वोत्कृष्ट पदार्पण फिल्मचा पुरस्कार बाबू बँड बाजा या मराठी सिनेमाला देण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार परिक्षक जे.पी. दत्ता यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. तसेच मी सिंधुताई सपकाळ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार सुरेश वाडकर यांना पुरस्कार मिळाला आहे. तर याच सिनेमासाठी अनंत महादेवन यांनी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मिळाला आहे आणि सर्वोत्कष्ट संवादाचा पुरस्कार संजय पवार यांना मिळाला आहे.1) ज्युरी अवॉर्ड - मी सिंधुताई सपकाळ 2) सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - मला आई व्हायचंय3) सामाजिक आशयाची फिल्म - चॅम्पियन - मराठी4) सर्वोत्कृष्ट पदार्पण फिल्म - बाबू बँड बाजा. मराठी सिनेमा...5) सर्वोत्कृष्ट गायक : सुरेश वाडकर 6) सर्वोत्कृष्ट बालकलाकार - शांतनू रांगणेकर - चॅम्पियन7) सर्वोत्कृष्ट बालकलाकार - मच्छिंद्र घाटकर - चॅम्पियन8) सर्वोत्कृष्ट बालकलाकार - विवेक चाबुकस्वार (बाबू बँड बाजा)9) सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले रायटर - मी सिंधुताई सपकाळ - अनंत महादेवन आणि संजय पवार...10) सर्वोत्कृष्ट संवाद: संजय पवार11) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मिताली जगताप12) विक्रम गायकवाड - मेकअप - मोनेर मानूश बंगाली

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2011 10:32 AM IST

दबंग सर्वात लोकप्रिय सिनेमा

19 मे

यावर्षीच्या 58व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची दिल्लीत नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. 2009 - 2011 या वर्षातील सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा मान दबंग सिनेमाने पटकवला आहे. तर सर्वोत्कृष्ट पदार्पण फिल्मचा पुरस्कार बाबू बँड बाजा या मराठी सिनेमाला देण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार परिक्षक जे.पी. दत्ता यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. तसेच मी सिंधुताई सपकाळ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार सुरेश वाडकर यांना पुरस्कार मिळाला आहे. तर याच सिनेमासाठी अनंत महादेवन यांनी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मिळाला आहे आणि सर्वोत्कष्ट संवादाचा पुरस्कार संजय पवार यांना मिळाला आहे.

1) ज्युरी अवॉर्ड - मी सिंधुताई सपकाळ 2) सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - मला आई व्हायचंय3) सामाजिक आशयाची फिल्म - चॅम्पियन - मराठी4) सर्वोत्कृष्ट पदार्पण फिल्म - बाबू बँड बाजा. मराठी सिनेमा...5) सर्वोत्कृष्ट गायक : सुरेश वाडकर 6) सर्वोत्कृष्ट बालकलाकार - शांतनू रांगणेकर - चॅम्पियन7) सर्वोत्कृष्ट बालकलाकार - मच्छिंद्र घाटकर - चॅम्पियन8) सर्वोत्कृष्ट बालकलाकार - विवेक चाबुकस्वार (बाबू बँड बाजा)9) सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले रायटर - मी सिंधुताई सपकाळ - अनंत महादेवन आणि संजय पवार...10) सर्वोत्कृष्ट संवाद: संजय पवार11) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मिताली जगताप12) विक्रम गायकवाड - मेकअप - मोनेर मानूश बंगाली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2011 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close