S M L

लतादीदींच्या भेटीने लिटल चॅम्पस् भारावले

11 नोव्हेंबर , मुंबई'झी मराठी'च्या 'सारेगमप'च्या लिटिल चॅम्पसना गानकोकिळा लता मंगेशकर यांना भेटण्याची संधी मिळाली. लता दीदींनी प्रत्येकालाआशीर्वाद दिले. प्रत्येक स्पर्धकाच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण होता. कितीतरी वेळ दीदी या स्पर्धकांना त्यांची नावं विचारत होत्या. पण त्यातल्या बहुतेकांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. साक्षात स्वर सम्राज्ञीला पाहिल्यावर लिटल चॅम्पस्‌ना काय वाटलं ते शेजारच्या व्हिडिओवर ऐका

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2008 08:29 AM IST

लतादीदींच्या भेटीने लिटल चॅम्पस् भारावले

11 नोव्हेंबर , मुंबई'झी मराठी'च्या 'सारेगमप'च्या लिटिल चॅम्पसना गानकोकिळा लता मंगेशकर यांना भेटण्याची संधी मिळाली. लता दीदींनी प्रत्येकालाआशीर्वाद दिले. प्रत्येक स्पर्धकाच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण होता. कितीतरी वेळ दीदी या स्पर्धकांना त्यांची नावं विचारत होत्या. पण त्यातल्या बहुतेकांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. साक्षात स्वर सम्राज्ञीला पाहिल्यावर लिटल चॅम्पस्‌ना काय वाटलं ते शेजारच्या व्हिडिओवर ऐका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2008 08:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close