S M L

'आरक्षण'ला हायकोर्टाची क्लीन चिट !

09 ऑगस्टआरक्षण चित्रपट कोर्टाने पाहण्याची मागणी संदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली. कोर्टाने हा चित्रपट पाहून त्याविषयीचा निर्णय घेण्यात यावा यास्वरूपाची ही याचिका होती. पण कोर्टाने ही ज्युडीशियल रिव्ह्यूची मागणी फेटाळली आहे. याबरोबरचे या याचिकेत सिनेमाला देण्यात आलेल्या सेन्सॉर सर्टिफिकेट विषयीही आक्षेप घेण्यात आला होता. यावर आता 22 तारखेला सुनावणी होणार आहे. पण कोणत्याही प्रकारे या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात येणार नसल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2011 11:43 AM IST

'आरक्षण'ला हायकोर्टाची क्लीन चिट !

09 ऑगस्ट

आरक्षण चित्रपट कोर्टाने पाहण्याची मागणी संदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली. कोर्टाने हा चित्रपट पाहून त्याविषयीचा निर्णय घेण्यात यावा यास्वरूपाची ही याचिका होती. पण कोर्टाने ही ज्युडीशियल रिव्ह्यूची मागणी फेटाळली आहे. याबरोबरचे या याचिकेत सिनेमाला देण्यात आलेल्या सेन्सॉर सर्टिफिकेट विषयीही आक्षेप घेण्यात आला होता. यावर आता 22 तारखेला सुनावणी होणार आहे. पण कोणत्याही प्रकारे या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात येणार नसल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2011 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close