S M L

मल्याळम सिनेमा 'आदामिन्टे मगन अबू'ची ऑस्करवारी

23 सप्टेंबरराष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळम सिनेमा 'आदामिन्टे मगन अबू' आता ऑस्करला पोचला. भारताकडून या मल्याळम सिनेमाची एंट्री ऑस्करसाठी झाली. सलीम अहमद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन, निर्मिती केली. तर सलीम कुमार यांची प्रमुख भूमिका या सिनेमात आहे. अत्तर विकणार्‍या माणसाची कथा सिनेमात आहे. सिनेमात सलीम यांच्याबरोबर झरीना वहाब यांचीही भूमिका आहे. हज यात्रेला जाण्याची या व्यक्तीची इच्छा असते, मात्र ती काही कारणांमुळे पूर्ण होऊ शकत नाही अशी या चित्रपटाची मूळ कथा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2011 05:37 PM IST

मल्याळम सिनेमा 'आदामिन्टे मगन अबू'ची ऑस्करवारी

23 सप्टेंबर

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळम सिनेमा 'आदामिन्टे मगन अबू' आता ऑस्करला पोचला. भारताकडून या मल्याळम सिनेमाची एंट्री ऑस्करसाठी झाली. सलीम अहमद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन, निर्मिती केली. तर सलीम कुमार यांची प्रमुख भूमिका या सिनेमात आहे. अत्तर विकणार्‍या माणसाची कथा सिनेमात आहे. सिनेमात सलीम यांच्याबरोबर झरीना वहाब यांचीही भूमिका आहे. हज यात्रेला जाण्याची या व्यक्तीची इच्छा असते, मात्र ती काही कारणांमुळे पूर्ण होऊ शकत नाही अशी या चित्रपटाची मूळ कथा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2011 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close