S M L

पाकवर हल्ला झाल्यास अफगाणिस्तान पाकच्या पाठिशी !

22 ऑक्टोबरपाकिस्तानविरोधात कुणी युद्ध पुकारलं तर पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहू असं अफगाणिस्तानने स्पष्ट केलं. पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनलला अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझई यांनी आज एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलंय. अमेरिका असो किंवा कुणीही असो, पाकिस्तान आपला भाऊ आहे आणि भावाला कधीच दगा देणार नाही, असं करझईंनी म्हटलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2011 04:36 PM IST

पाकवर हल्ला झाल्यास अफगाणिस्तान पाकच्या पाठिशी !

22 ऑक्टोबर

पाकिस्तानविरोधात कुणी युद्ध पुकारलं तर पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहू असं अफगाणिस्तानने स्पष्ट केलं. पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनलला अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझई यांनी आज एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलंय. अमेरिका असो किंवा कुणीही असो, पाकिस्तान आपला भाऊ आहे आणि भावाला कधीच दगा देणार नाही, असं करझईंनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2011 04:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close