S M L

बाबासाहेबांनी केलं लिटलं चॅम्पचं कौतुक

22 नोव्हेंबर, मुंबई - झी सारेगमच्या लिटिल चँप्सना भलतीच मागणी आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटीजना हे छोटे स्टार्स भेटतायत. हे लिटिल चॅम्प्स् भेटायला गेले होते ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना. यावेळी सर्वच मुलं हरखून गेली होती. बाबासाहेबही मुलांना पाहून खूश झाले. मुलांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. बाबासाहेबांनी त्यांचं कौतुक केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2008 02:46 PM IST

बाबासाहेबांनी केलं लिटलं चॅम्पचं कौतुक

22 नोव्हेंबर, मुंबई - झी सारेगमच्या लिटिल चँप्सना भलतीच मागणी आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटीजना हे छोटे स्टार्स भेटतायत. हे लिटिल चॅम्प्स् भेटायला गेले होते ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना. यावेळी सर्वच मुलं हरखून गेली होती. बाबासाहेबही मुलांना पाहून खूश झाले. मुलांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. बाबासाहेबांनी त्यांचं कौतुक केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2008 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close