S M L

' स्वरश्रद्धांजली 'मध्ये कोलीना शक्तींचं शास्त्रीय नृत्य

26 नोव्हेंबर, यवतमाळ प्रशांत कोरटकर यवतमाळमध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीचे सूर निनादले; तर दुसरीकडे अमेरिकेत रहाणार्‍या कोलीना शक्ती यांनी सादर केलेल्या शास्त्रीय नृत्यानं यवतमाळकरांची मनं जिंकली. भारतीय शास्त्रीयनृत्याचे धडे घेतेलेल्या कोलीना यांनी कथ्थकसोबतच ' घुमर ' हा नृत्य प्रकार ही सादर केला. कोलीनांचा शास्त्रीय नृत्याविष्कार पहा व्हिडिओवर.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2008 08:40 AM IST

' स्वरश्रद्धांजली 'मध्ये कोलीना शक्तींचं शास्त्रीय नृत्य

26 नोव्हेंबर, यवतमाळ प्रशांत कोरटकर यवतमाळमध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीचे सूर निनादले; तर दुसरीकडे अमेरिकेत रहाणार्‍या कोलीना शक्ती यांनी सादर केलेल्या शास्त्रीय नृत्यानं यवतमाळकरांची मनं जिंकली. भारतीय शास्त्रीयनृत्याचे धडे घेतेलेल्या कोलीना यांनी कथ्थकसोबतच ' घुमर ' हा नृत्य प्रकार ही सादर केला. कोलीनांचा शास्त्रीय नृत्याविष्कार पहा व्हिडिओवर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2008 08:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close