S M L

उद्यापासून पेट्रोलपंपांची 8 तास 'ड्युटी'

14 ऑक्टोबरवाहनाधारकांना एक शॉकिंग न्यूज...जर आपण प्रवासाला रात्री निघत असाल आणि वाटेत पेट्रोल,डिझेल भरण्याचा विचारात असाल तर तुम्ही प्लॅन चेंज करा कारण उद्यापासून राज्यातील पेट्रोल पंप 8 तासांची 'ड्युटी' करणार आहे. महाराष्ट्रातील खाजगी पेट्रोल पंप उद्यापासून एका शिफ्टमध्ये काम करणार आहे. पेट्रोल पंप सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. पेट्रोल पंप विक्रेत्यांनी बचत व्हावी आणि खर्च कमी व्हावा या करीता पेट्रोल पंप मालक-चालक संघटनेनं हा निर्णय घेतला आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली तरी त्याचा फायदा हा पंपचालकांना न झाल्यानं कमीशन वाढीसाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. पेट्रोल पंप विक्रेत्याच्या म्हणण्याप्रमाणे अतीमहत्वाच्या सेवांसाठी 5 नंतरही डिझेल आणि पेट्रोलची विक्री केली जाईल. मात्र या निर्णयामुळं राज्यातील लाखो वाहनधारकांना याचा फटका बसणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 14, 2012 04:04 PM IST

उद्यापासून पेट्रोलपंपांची 8 तास 'ड्युटी'

14 ऑक्टोबर

वाहनाधारकांना एक शॉकिंग न्यूज...जर आपण प्रवासाला रात्री निघत असाल आणि वाटेत पेट्रोल,डिझेल भरण्याचा विचारात असाल तर तुम्ही प्लॅन चेंज करा कारण उद्यापासून राज्यातील पेट्रोल पंप 8 तासांची 'ड्युटी' करणार आहे. महाराष्ट्रातील खाजगी पेट्रोल पंप उद्यापासून एका शिफ्टमध्ये काम करणार आहे. पेट्रोल पंप सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. पेट्रोल पंप विक्रेत्यांनी बचत व्हावी आणि खर्च कमी व्हावा या करीता पेट्रोल पंप मालक-चालक संघटनेनं हा निर्णय घेतला आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली तरी त्याचा फायदा हा पंपचालकांना न झाल्यानं कमीशन वाढीसाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. पेट्रोल पंप विक्रेत्याच्या म्हणण्याप्रमाणे अतीमहत्वाच्या सेवांसाठी 5 नंतरही डिझेल आणि पेट्रोलची विक्री केली जाईल. मात्र या निर्णयामुळं राज्यातील लाखो वाहनधारकांना याचा फटका बसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2012 04:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close