S M L

कोलटकरांच नवं पुस्तक प्रकाशित

12 डिसेंबर मुंबईराम जगताप आपण लिहिलेला प्रत्येक शब्द छापून यावा यासाठी अजिबात आग्रह नसणा-या, पण अतिशय दर्जेदार लेखन करणा-या कवींमध्ये अरूण कोलटकरांचं नाव खूप आदरानं घेतलं जातं.आपण भले आणि आपलं लेखन भलं अशी मनोवृत्ती असणा-या या कवीच्या कविता मात्र जागतिक पातळीवर पोहचल्या आहेत. या कॉमनवेल्थ मराठी लेखकाच्या द बोट राईड अ‍ॅण्ड अदर पोएम्स या पुस्तकाचं नुकतंच मुंबईत प्रकाशन झालं. प्रास प्रकाशनातर्फे कोलटकरांच हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2008 03:26 PM IST

कोलटकरांच नवं पुस्तक प्रकाशित

12 डिसेंबर मुंबईराम जगताप आपण लिहिलेला प्रत्येक शब्द छापून यावा यासाठी अजिबात आग्रह नसणा-या, पण अतिशय दर्जेदार लेखन करणा-या कवींमध्ये अरूण कोलटकरांचं नाव खूप आदरानं घेतलं जातं.आपण भले आणि आपलं लेखन भलं अशी मनोवृत्ती असणा-या या कवीच्या कविता मात्र जागतिक पातळीवर पोहचल्या आहेत. या कॉमनवेल्थ मराठी लेखकाच्या द बोट राईड अ‍ॅण्ड अदर पोएम्स या पुस्तकाचं नुकतंच मुंबईत प्रकाशन झालं. प्रास प्रकाशनातर्फे कोलटकरांच हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2008 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close