S M L
  • विद्या बालन केबीसीच्या हॉट सिटवर

    Published On: Nov 7, 2011 02:35 PM IST | Updated On: Nov 7, 2011 02:35 PM IST

    07 नोव्हेंबररिऍलिटी शोचा उपयोग सिनेमाच्या प्रमोशनसाठी नेहमीच होत असतो. पण कौन बनेगा करोडपतीमध्ये बिग बीसोबत हॉट सिटवर बसायचा मोह सगळ्या सेलिब्रिटींना होत असतो. विद्या बालनही केबीसीमध्ये आपल्या सिनेमा 'डर्टी पिक्चर'च्या प्रमोशनसाठी हजेरी लावली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close