S M L

नेटवर्क 18 ला सर्वात जास्त इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अ‍ॅवॉर्ड

15 डिसेंबर इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अ‍ॅवॉर्डसमध्ये नेटवर्क-18 ने बाजी मारली आहे. ' सीएनएन-आयबीन ' ला सर्वश्रेष्ठ इंग्लिश न्यूज चॅनेलचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वश्रेष्ठ इंग्लिश न्यूज चॅनलचा सन्मान सीएनएनआयबीएननं सलग तिसर्‍यांदा पटकावला आहे. इतर अनेक विभागातही आयबीएननं निरनिराळी बक्षीसं पटकावली आहेत. राजदीप सरदेसाई यांचा ' विकेन्ड एडिशन ' हा शो सर्वश्रेष्ठ न्यूज शो ठरला आहे. ' स्टेट ऑफ द एन्व्हॉयर्नमेंट पोल ' हा उत्कृष्ट टॉक शो ठरला आहे. तर राजदीप सरदेसाई यांना सर्वोत्तम अ‍ॅन्करचा सन्मान मिळाला आहे. सायरस बरुचा बेस्ट कॉमेडी अँकर तर कोटेश्वर राव बेस्ट एडिटर ठरले आहेत. ' सिक्रेट किचन 'ला बेस्ट कुकरी शोचं बक्षीस मिळालं आहे. ' सीएनबीसी टीव्ही 18 ' आणि ' कलर्स ' या चॅनेलनीही अनेक बक्षीसं पटकावली आहेत. " आम्हाला हा अ‍ॅवॉर्ड मिळण्याची ही तिसरी वेळ आहे. सहकार्‍यांच्या प्रयत्नांंमुळेच हे शक्य झालं आहे, " अशी प्रतिक्रिया सीएनएन-आयबीएनचे एडिटर एन चीफ राजदीप सरदेसाई यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2008 06:04 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2008 06:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close