S M L
  • 'गोळाबेरीज'ची खास झलक

    Published On: Feb 6, 2012 05:21 PM IST | Updated On: Feb 6, 2012 05:21 PM IST

    06 फेब्रुवारीक्षितिज झारापकर यांचा गोळाबेरीज हा सिनेमा येत्या 10 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. पु.लं.च्या म्हैस या कादंबरीचा संदर्भ या सिनेमात असून जवळ जवळ 77 कलाकार यात काम करत आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close