S M L
  • आमिरची छोट्या पडद्यावर एंट्री

    Published On: Apr 13, 2012 03:06 PM IST | Updated On: Apr 13, 2012 03:06 PM IST

    13 एप्रिलशाहरूख खान, सलमान खाननंतर आता आमिर खानचा पहिला टीव्ही रिऍलिटी शो मे महिन्यापासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आमिर खानने आज पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. या शोमध्ये भारतभरच्या लोकांचं वेगवेगळं आयुष्य आमिर प्रेक्षकांसमोर आणणार आहे. त्यासाठी त्यानं भारतभर भ्रमंती केली. या शोसाठी संगीतकार राम संपतनं 16 गाणी तयार केली आहे. ही गाणी प्रत्येक एपिसोडमध्ये एक गाणं असणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close